सोहम कॉम्प्युटर पणदूर येथे एम.के.सी.एल.चा रौप्यमहोत्सव उत्साहात संपन्न

कुडाळ : बुधवार दिनांक २० ऑगस्ट २०२५ रोजी सोहम कॉम्प्युटर पणदूर येथे एम.के.सी.एल.चा रौप्यमहोत्सवी वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले होते. एकविसाव्या शतकात युवांचे भवितव्य ज्ञानमय समृध्दीने उज्ज्वल करणारी संस्था अशी एम. के.सी.एल. ची सार्थ ओळख लोकमानसात रुजली आहे. MS-CIT अभ्यासक्रमाची…








