मालवण हादरले! सावत्र बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

आई माहेरी असताना घडला संतापजनक प्रकार आचरा पोलिसांची कारवाई, संशयिताला अटक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच नराधम सावत्र वडिलाने लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पीडित मुलीची आई काही दिवसांसाठी माहेरी गेलेली असताना, या…








