पीक विमा उतरविण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्या!

सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक मनीष दळवी यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी : सिंधुदुर्ग बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पीक विमा योजनेसाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.हवामान आधारित फळ पीक विमा नोंदणीसाठी सध्यस्थितीत पीक विमा पोर्टलवर पोट खराब क्षेत्र…







