Category बातम्या

कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडून टाकण्यात येणाऱ्या कचरा डम्पिंग करणे बंद करावे

स्थानिक नागरिकांचे कुडाळ नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन कुडाळ : कुडाळ नगरपंचायत कार्यालयाकडून डम्पिंग करण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे आमच्या आरोग्याला धोका पोहोचत असून या कचऱ्यामुळे होणाऱ्या त्रासापासून आम्हाला आम्हाला मुक्त करावे. तसेच या ठिकाणी कचरा डम्पिंग करू नये अशी मागणी सांगीर्डे, पिंगुळी,…

हुमरस मधून पळून गेलेला संशयित कोल्हापुरात पकडला

हुमरसमधून दुचाकी चोरून कोल्हापुरात पलायन कुडाळ पोलिसांची दमदार कारवाई कुडाळ : कुडाळ तालुक्यातील हुमरस येथे पोलिसांच्या गस्ती दरम्यान पकडण्यात आलेल्या दोन तरुणांसोबत पळून गेलेला मुख्य संशयित अखेर कोल्हापुरात सापडला आहे. अक्षय राजू शेलार (वय २५, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) असे…

वर्दे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

कुडाळ : तालुक्यातील वर्दे-वरची कुंभारवाडी येथे एका तरुणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. प्रकाश दिलीप वर्देकर (३२) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश दिलीप वर्देकर हे वर्दे-वरची…

कुडाळ बस आगरासाठी तीन नवीन गाड्या उपलब्ध, आमदार निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा.

आमदार निलेश राणे यांच्याहस्ते लोकार्पण होणार. कुडाळ : आगरासाठी नवीन गाड्या मिळाल्या पाहिजेत यासाठी आमदार निलेश राणे हे सातत्याने आग्रही होते यासाठी आमदार निलेश राणे यांचा शासनस्थरावर पाठपुरावा सुरू आहे या बाबत दिनांक १४ जानेवारी २०२५ रोजी परिवहन मंत्री यांना…

आ. निलेश राणे पुरस्कृत व शिवसेना कुडाळ शहर आयोजित जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा २०२५

कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत व शिवसेना कुडाळ शहर आयोजित जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धा २०२५ चे आयोजन रविवार दिनांक १९ ऑक्टोबर २०२५ रोजी गांधी चौक, कुडाळ येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकाला ₹३३३३३/- व चषक, उपविजेत्या स्पर्धकाला…

पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात विनायक राणे नावाचा बोलबाला

सर्वसामान्य जनतेचा वि’नायक’ – विनायक राणे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाले आणि अनेकांची उत्सुकता शांत झाली. या आरक्षणामुळे काही ठिकाणी दिग्गजांचे पत्ते कट झाले. तर काही जण पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहे. कुडाळ तालुक्यातील काही…

श्रीदेवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेत स्वदेशी तत्त्वाची जोपासना

संतोष हिवाळेकर / पोईप स्वदेशी वस्तूंचा वापर म्हणजे आपल्या स्थानिक उत्पादन उद्योगांना प्रोत्साहन देणे.दिवाळीच्या सणाला आपण बाजारातून वेगवेगळ्या वस्तू खरेदी करतो स्थानिक उत्पादन उद्योगाला महत्त्व न देता आपण मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करत असतो. त्यामुळे स्थानिक उद्योजकांना त्याचा फायदा न…

आचरा -कणकवली मार्गावर असलेल्या बेळणे चेक पोस्टला सीसीटीव्ही ची गरज

रामगड सरपंच शुभम मठकर यांनी आचरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्री पवार यांची भेट घेत दिले निवेदन संतोष हिवाळेकर /पोईप कणकवली- आचरा राज्य महामार्गावर सातत्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच हिट एंड रन सारखा प्रकार महामार्गावर झाला. मात्र महामार्गावर कुठेही वाहतुकीवर…

हुमरट तिठा ब्रिजवर मारुती सियाज कारचा अपघात

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली कणकवली: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हुमरट तिठा येथील ब्रिजवर आज (शनिवार) एका मारुती सियाज कारचा अपघात झाला. पुणे येथील एक कुटुंब गोव्याला पर्यटनासाठी जात असताना हा अपघात घडला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे…

मुंबई-गोवा हायवेवर तळरे येथे भीषण अपघात

भुसारी दुकानदाराचा मृत्यू कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तळरे येथील दळवी कॉलेजसमोर शिटोने फाट्यावर आज (शनिवार) दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास भरधाव मारुती सेलेरीओ कारने होंडा ॲक्टिवा दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात फोंडाघाड बाजारपेठेतील भुसारी दुकानदार चंद्रकांत…

error: Content is protected !!