आवेरेत भक्तिमय वातावरणात घरगुती गणपतींचे विसर्जन.

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात वाडी-वाडीतून घरगुती गणपतींचे विसर्जन. कुडाळ तालुक्यातील आवेरे गावात सात दिवसांसाठी विराजमान झालेल्या घरगुती गणपती बाप्पांना रविवार, दि. २० सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. सात दिवस घराघरांत गणरायाची मनोभावे पूजा, आरती आणि विविध धार्मिक…








