Category बातम्या

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पेंडुर येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

संतोष हिवाळेकर/ पोईप राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत पेंडुर (ता. मालवण) येथे वरई पीक प्रत्यक्षिकावर आधारित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास तालुका कृषी अधिकारी मालवण ई. एल. गुरव, कृषी विज्ञान केंद्र…

पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता

१६ जूनपासून कोणताही संपर्क नाही कुडाळ : कुडाळ तालुक्यातील पणदूर येथून २४ वर्षीय युवक बेपत्ता असून त्याच्या आईने याबाबत कुडाळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. सुनील संभाजी जाधव असे त्याचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुनील संभाजी जाधव…

तुमच्या हातून एकही प्रकल्प पूर्ण झाला नाही; नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर

उबाठा सेनेचे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या टीकेला चोख उत्तर कुडाळ : गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्याजवळ सर्व सत्तास्थाने होती तरीसुद्धा तुम्ही कुडाळमध्ये एकही प्रकल्प सुरू करू शकला नाहीत. यामध्ये तुमचे अपयश दडलेले आहे अशी टीका उबाठा शिवसेनेचे मंदार शिरसाट यांच्यावर नगराध्यक्ष…

युवक – युवतींसाठी सुवर्णसंधी!

🔯 महेंद्रा अकॅडेमी 🔯 घेऊन आली आहे आगामी पोलीस 🚓 भरतीसाठी स्पेशल बॅचेस..!👮🏻‍♀️ तुमच्या 👨‍✈️ ‘खाकी वर्दी’चे 👨‍✈️ स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध..!🎯 होय! आम्ही घडवतो भविष्य…! 🛑 फक्त एकदाचं आमच्याकडे या…🏃🏃‍♀️🏃🏃‍♀️ अन् जीवनाला योग्य 🎯 दिशा प्राप्त करून घ्या.!👇👨‍✈️🎯👨‍✈️🎯👇…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आमदार निलेश राणे यांची मागणी मान्य.

मालवण शहरासाठीच्या क्रीडा संकुलसाठी ४ कोटींचा निधी मंजूर तर शहरातील विविध विकासकामांसाठी १ कोटींचा निधी. आमदार निलेश राणे यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मालवण शहरासाठी एकूण ५ कोटींचा विकासनिधी राज्य नियोजन विभागातून मंजूर करण्यात आला असून यात आमदार…

शेतकऱ्यांना कशाला त्रास देता ? ७/१२, ८-अ जोडण्यापेक्षा फार्मर आयडी वर नुकसान भरपाई द्या

युवासेना तालुकप्रमुख योगेश धुरी यांची मागणी 🟪 कोकणातील शेतकरी हा कायम पॅकेज पासून वंचित असतो,🟪 तोक्ते वादळाची मदत वगळता मोठं पॅकेज शेतकऱ्याला मिळला नाही🟪 आता अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे वारेमाप नुकसान झाले आहे त्यात आपला शेतकरी पॅकेज पासून वंचीत असतो.🟪 शेतकऱ्याला…

गोवा बनावटीच्या दारूसह ४२ लाख १२ हजारांचा मुद्देमाल जप्त

चंदगड पोलिसांची कारवाई दोडामार्ग : गोवा बनावटीची दारू तिलारी घाट माथ्यावर नेत असताना चंदगड पोलिसांनी कारवाई केली. यात एकूण 42 लाख 12 हजार 880 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत मोठी कारवाई केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र जुगार, दारू व सर्वच अवैद्य…

सावंतवाडी सालईवाडा येथील ललित परबची प्रकृती गंभीर

रक्ताच्या उलट्या, ओरोस रुग्णालयात सुरु उपचार अधिक उपचारासाठी गोवा बांबुळी येथे नेण्याचा डॉक्टरांचा सल्ला सावंतवाडी : किरकोळ वादातून झालेल्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सालईवाडा (सावंतवाडी) येथील ललित परब या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या त्याच्यावर…

परप्रांतीयांचा स्थानिक भूमिपुत्रांच्या नोकरी–शिक्षणातील सीटवर डल्ला!

हा घोटाळा उघडकीस आल्याबद्दल राजेंद्र कोंढरे यांचे मनःपूर्वक आभार..! अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष मा. राजेंद्र कोंढरे साहेबांची पोस्ट पाहीली राजस्थानी परप्रांतीय विद्यार्थ्यानी स्थानिकांच्या वैधकिय क्षेत्रातील शैक्षणिक सीटवर डल्ला मारल्याची ती सविस्तर पोस्ट देत आहे. पण प्रश्न हा की हे…

error: Content is protected !!