तालुकास्तरीय बालकला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सवात हेदुळच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी

मालवण : तालुकास्तरीय बालकला क्रीडा ज्ञानी मी होणार महोत्सव काल आणि आज दोन दिवसांमध्ये मालवणच्या बोर्डीग ग्राऊंडवर संपन्न झाला. यामध्ये आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हेदुळच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा प्रकारांमध्ये घवघवीत यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्हास्तरासाठीच्या महोत्सवामध्ये त्यांची निवड…





