Category बातम्या

कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी घेतली नूतन पोलीस निरीक्षकांची भेट

कुडाळ : कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांनी कुडाळचे नूतन पोलीस निरीक्षक विकास बडवे यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी यावेळी शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ

कणकवली : कणकवली तालुका प्रवासी संघाच्या अध्यक्षपदी सखाराम सपकाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. प्रवासी संघाचे तात्कालीन अध्यक्ष मनोहर पालयेकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे ही निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी प्रवाशांच्या विविध समस्या, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणे,…

दैवज्ञ हितवर्धक समाजाकडून दत्तात्रय हिर्लेकर व निकेत पावसकर यांचा विशेष सन्मान

साहित्य, विज्ञान प्रसार आणि संदेशपत्र संग्रह क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव; कणकवलीत मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार कणकवली : दैवज्ञ हितवर्धक समाज, कणकवली यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रमात कलमठ येथील ज्येष्ठ साहित्यिक दत्तात्रय हिर्लेकर आणि तळेरे येथील संदेशपत्र संग्राहक तथा अक्षरोत्सव प्रमुख निकेत…

विद्यार्थ्यांनी केलेली जनजागृती समाजात मोलाची होईल -जयराम पाटील पोलीस उपनिरीक्षक

कणकवली : आज दैनंदिन जीवन खूप धावपळीचे झालेले आहे.या धावपळीच्या जीवनात स्वतः सुरक्षित राहून आपला देश सुरक्षित ठेवण्याचे कार्य विद्यार्थीच घडवू शकतात.रस्त्यावरील प्रवासादरम्यान घ्यावयाची सुरक्षितता आणि स्वतःच्या अभ्यासक्रमावर लक्ष ठेऊन ऑनलाईन होणारे फ्रॉड, मुलांची, मुलींची होणारी फसवणूक ही टाळता आली…

कोकणातील रोजगारासह सर्व प्रश्न सोडविण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – प्रमोद जठार

कॉम्प्रेक्स गॅससाठी खासगी कंपन्यांना लीजवर जमिनी द्या ; गावकऱ्यांनी आता रोजगार निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा कणकवली : पालघर ते सिंधुदुर्ग या संपूर्ण कोकणपट्ट्यात भाजपा संघटनात्मक जबाबदारी माझ्याजवळ आहे. त्याचबरोबर महायुतीचा संघटक म्हणून पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्वच जिल्ह्यांमध्ये काम…

पीआय कमलेश बच्छाव यांनी कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक (PI) पदाचा पदभार कमलेश बच्छाव यांनी स्वीकारला आहे. पदोन्नतीनंतर त्यांची कणकवली येथे बदली झाली असून त्यांनी आज अधिकृतपणे कार्यभार स्वीकारला. यापूर्वी कमलेश बच्छाव हे ठाणे ग्रामीण पोलीस दलात सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) म्हणून…

फळपिक विमा योजनेतील वंचित शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने 10 ऑगस्ट रोजी होणार बैठक कणकवली : पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजना 2025-26 मधील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकरी तांत्रिक त्रुटीमुळे भरपाई पासून वंचित आहेत. या शेतकऱ्यांबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे…

विकास संस्थांना सक्षमीकरणासाठी जिल्हा बॅंक पाठीशी – मनीष दळवी

कणकवलीत प्राथमिक विकास संस्थांचा 100 टक्के कर्ज वसुलीबद्दल सत्कार विकास संस्थांना सुगी अॅपच्या माध्यमातून गतीमान कर्ज वितरण होणार कणकवली : सहकारी संस्थांचा पाया शेतकरी असून विकास संस्थांनी केवळ कर्जवाटपावर न थांबता व्यवसायवृद्धी, पारदर्शक कारभार आणि उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यासाठी…

कुणकेश्वर येथील युवक समुद्रात बुडाला

खेकडे पकडण्यासाठी गेला असता घडली दुर्घटना देवगड : कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे…

शिरोडा येथील मच्छीमार खाडीत बुडाला

मच्छिमारी करत असताना गेला तोल वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा खालची केरवाडी येथील एका मच्छीमाराचा खाडीच्या पाण्यात तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिरोचन लक्ष्मण चोपडेकर (वय ५०, रा. शिरोडा खालची केरवाडी) असे या मृत मच्छीमाराचे नाव…

error: Content is protected !!