कोल्हापूर मध्ये प्राथमिक शाळेत विद्यार्थी म्हणत होते रोज मुस्लिम प्रार्थना

हिंदुत्ववादी संघटनेने घेतला आक्षेप..पालकांचा संताप कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर शहराजवळील जाधववाडी येथीलप्राथमिक शाळेत आज पालकांनी गोंधळ घातला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून म्हटल्या जाणाऱ्या ‘ए मत कहो खुदासे’ या प्रार्थनेवर पालकांनी आक्षेप घेत शिक्षकांना जाब विचारलायं. यामुळे शाळेत बराच वेळ गोंधळ उडाला होता.कोल्हापूरच्या…







