संतोष हिवाळेकर
मालवण. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने न्युझीलंड चा पराभव केल्यानंतर येथील उबाठा. शिवसेनेच्या वतीने भरड नाका येथे फटाके फोडत विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना आज पार पडला यात भारताने न्युझीलंड चा पराभव केला या स्पर्धेत भारताने एकही सामना न गमावता सर्वसामान्य जिंकताना चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.या स्पर्धेत भारताने मिळवलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर उबाठा शिवसेनेच्यावतीने शहरातील भरड नाका येथे फटाक्याची आतषबाजी करत भारताचा विजय जल्लोषी वातावरणात साजरा करण्यात आला
यावेळी उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर ,महेंद्र म्हाडगुत, मनोज मोंडकर,उमेश मांजरेकर ,प्रसाद आडवनकर, मंदार ओरोसकर,करण खडपे ,अमेह देसाई, यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










