एमएमआरडीएची आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (एमएमआरडीए) आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा सादर केला. या कामांचा आढावा घेत…








