कुडाळ नंतर मालवण तालुक्यात सुद्धा अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई

प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या आदेशाने महसुल व आचरा पोलीस यांची संयुक्त कारवाई मालवण : कुडाळ नंतर मालवण तालुक्यात सुद्धा अनधिकृत उत्खनन केलेली वाळु वाहतुक करणाऱ्या डंपरवर प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांच्या आदेशाने शनिवारी सायंकाळी उशिरा महसुल व आचरा पोलीस यांनी संयुक्तपणे धडक…








