घावनळे ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

आ. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती कुडाळ : घावनळे गावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दिनेश वारंग यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.…