स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडी वृक्षारोपण

वैभववाडी : दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगवडे कृषी महाविद्यालय येथे वृक्षरोपण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीदनाईक,माजी जिल्हा बँक संचालक सज्जन काका रावराणे,जिल्हा सरचिटणीस सावळाराम आणावकर, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, तालुका कृषी अधीक्षक पांडुरंग पाटील, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख महाविद्यालय संचालक संदीप पाटील, युवक तालुकाध्यक्ष संकेत सावंत, तालुका उपाध्यक्ष अनंत पवार, सचिव अक्षय पंडित, सुधाकर येवले, मोहन लसणे, शैलेश साळवी, राकेश पवार, सत्यवान परब, गणेश लसणे, शुभम रावराणे, सुरेश खोपडे उपस्थिती होते.

error: Content is protected !!