Category बातम्या

उमेदवारी भरण्यापूर्वी प्रमोद जठार यांची घेतली खा.नारायण राणेंची भेट; घेतले शुभाशीर्वाद

कणकवली : भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेचे उमेदवार प्रमोद जठार यांनी आज महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शुभाशीर्वाद घेतले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विधिमंडळात जाण्यापूर्वी प्रमोद जठार यांनी खासदार नारायण राणे यांची भेट…

नूतन ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चव्हाण यांनी घेतली पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांची भेट

कुडाळ : नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूक 2026 मध्ये बिनविरोध ग्रामपंचायत सदस्य निवजे कृष्णा वामन चव्हाण यांनी पंचायत समिती सभापती मिलिंद नाईक यांची भेट घेतली. यावेळी कृष्णा चव्हाण यांचे सभापती मिलिंद नाईक यांनी स्वागत केले. यावेळी श्री अरविंद करलकर शिवसेना…

फोंडाघाट हवेलीनगर येथील रमेश विठ्ठल भोगटे यांचे निधन

कणकवली : फोंडाघाट परिसरातील एक ज्येष्ठ, मनमिळावू आणि सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे. हवेलीनगर, फोंडाघाट हवेलीनगर येथील रहिवासी रमेश विठ्ठल भोगटे (वय ६२)यांचे बुधवारी कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी फोंडाघाट येथील स्मशानभूमीत…

NMMS परीक्षेत ‘आदर्श’ भरारी! अन्वय देसाई जिल्ह्यात चौथा; करंजे विद्यालयाचे देदिप्यमान यश

कणकवली : नॅशनल मीन्स-कम-मेरिट स्कॉलरशिप (NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये करंजे नागवे साकेडी पंचक्रोशीतील आदर्श विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील ८ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, कुमार अन्वय अच्युत देसाई याने…

साप पकडताना सर्पमित्राला सर्पदंश

उपचारासाठी घेऊन जात असताना गाडीला अपघात देवगड : आरा येथे साप पकडताना एका सर्पमित्राला सापाने दंश केल्याची घटना घडली. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्यांच्या कारला अपघात झाला. राजेंद्र पंढरीनाथ पारकर (६४) असे या सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी…

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

मस्त्ययव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे प्लास्टीक मुक्त कोळीवाडा मोहीम राबविण्याचे आवाहन पावसाळी मासेमारी बंदी काळात बेकायदेशीर मासेमारीवर कडक उपाययोजना करणार मुंबई : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केला दोडामार्ग तालुका दौरा

जनगणना प्रशिक्षणाला भेट आणि नगरपंचायत कामकाजाचा घेतला सखोल आढावा सिंधुदुर्गनगरी : जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज दोडामार्ग तालुक्याचा दौरा करत जनगणना २०२७ प्रशिक्षणाला भेट देत मार्गदर्शन केले. तसेच कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या कामकाजाचा सखोल आढावा घेत प्रशासनाला महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. प्रशिक्षण आणि…

वेंगुर्ले येथे नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचे निष्ठावंत शिवसैनिकांकडून जंगी स्वागत

गावागावात पुन्हा शिवसेना वाढविण्यासाठी प्रयत्न करणार – वैभव नाईक

कुडाळ बस स्थानकात आठवडा बाजारादिवशी चोरी

सुमारे 2 लाख 55 हजार रूपये किंमतीचे सात तोळ्यांचे दागिने चोरीस बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दागिने लांबवले कुडाळ : बसस्थानकात बुधवारी आठवडा बाजारादिवशी गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणा-या एका प्रवाशी महिलेच्या पर्स मधील सोन्याचे दागिने असलेले पाऊच…

सावंतवाडीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा

१६ हजारांचा मुद्देमाल जप्त, तिघांवर गुन्हे दाखल सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारूविक्री करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा आणि सावंतवाडी पोलिसांनी २७ एप्रिल रोजी संयुक्तपणे मोठी कारवाई केली. सोमवारी सायंकाळी ६ ते रात्री ११ वाजेच्या दरम्यान राबवण्यात आलेल्या या…

error: Content is protected !!