Category बातम्या

कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका चांदणी कांबळी वकिलीच्या परीक्षेत उत्तीर्ण

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या नगरसेविका चांदणी कांबळी यांनी वकिलीची परीक्षा उत्तीर्ण उत्तीर्ण होत एल.एल.बी. ही पदवी संपादन केली आहे. त्यांच्या रूपात एक सुशिक्षित नगरसेविका कुडाळ शहराला उपलब्ध झाली आहे. चांदणी कांबळी यांच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा

कुडाळ युवासेनेची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी कुडाळ युवसेनाच्या वतीने कुडाळ पोलिसांकडे करण्यात आली. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत…

ओरोस येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग महत्वपूर्ण – अनिल पाटील सिंधुदुर्गनगरी : आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता खूप महत्वाची आहे. योगसाधनेतून मानसिक स्थैर्य लाभते. म्हणून शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी तसेच निरोगी व आनंददायी जीवन जगण्यासाठी सर्वांनी नियमितपणे योगसाधना करावी,…

कणकवली उड्डाणपुलावर ट्रक आणि मोटरसायकल असा झाला अपघात

भाजप पदाधिकारी शामसुंदर उर्फ शामू दळवी यांचे अपघातात निधन कणकवली : भाजपचे कळसुली पंचायत समितीची शक्ती केंद्रप्रमुख श्यामसुंदर ऊर्फ शामु नाना दळवी वय ६२, राहणार कळसुली लिंगेश्वरवाडी यांचे कणकवली येथील महामार्गाच्या उड्डाणपुलावर मोटर सायकल आणि ट्रक यांच्यात झालेला अपघातात गंभीर…

कणकवली शहरात आढळल्या एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार

दोघे मित्र वापरत होते एकाच नंबरच्या कार कणकवली : कणकवली शहरांमध्ये एकाच नंबरच्या दोन वॅगनार कार आढळून आल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत जागरूक नागरिकांनी दिलेल्या माहितीनंतर कणकवली पोलिसांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास सदरच्या दोन्ही वॅगनार कार ताब्यात घेतल्या होत्या.…

कुडाळ तालुका युवासेना आढावा बैठक संपन्न

विविध शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार कुडाळ : आज दिनांक 20/06/2025 रोजी कुडाळ तालुका युवासेना आढावा बैठक पार पडली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर कुडाळ युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर युवासेना उपजिल्हाप्रमुख निशय पालेकर,मुन्ना दळवी,विश्वास पांगुळ, साई दळवी,बाळा सावंत,लवू कदम, स्वरूप…

काटेरी झाडीमुळे चौके – देवली मार्गावर अपघाताची शक्यता

लवकरात लवकर उपाययोजना करावी – राजा गावडे मालवण : चौके-देवली मार्गावरील रस्त्याच्या बाजूने वाढलेली काटेरी झाडी वाहन चालकांना त्रासदायक ठरत आहे. अपघातांचा धोका निर्माण झाला आहे. तरी जिल्हापरिषद बांधकाम विभागाने तात्काळ याकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात. अशी मागणी शिवसेना मालवण…

एसटी आणि रिक्षा यांच्यात भीषण अपघात

तीन ठार तर एक गंभीर देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथील घटना देवगड : देवगड तालुक्यातील नारिंग्रे येथे एसटी व रिक्षामध्ये झालेल्या भीषण अपघात झाला. यात तीन जण ठार झाले असून एक जण गंभीर झाला आहे. त्याला पुढील उपचारासाठी हलविण्यात आले असल्याचे…

error: Content is protected !!