कुडाळ तालुका युवासेना आढावा बैठक संपन्न

विविध शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

कुडाळ : आज दिनांक 20/06/2025 रोजी कुडाळ तालुका युवासेना आढावा बैठक पार पडली यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर कुडाळ युवासेना तालुका प्रमुख सागर वालावलकर युवासेना उपजिल्हाप्रमुख निशय पालेकर,मुन्ना दळवी,विश्वास पांगुळ, साई दळवी,बाळा सावंत,लवू कदम, स्वरूप वाळके,अवधूत सामंत, विनोद सावंत, चेतन पडते, प्रथमेश कांबळी उपस्थित होतें.तसेच नूतन जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!