Category बातम्या

कुणकेश्वर येथील युवक समुद्रात बुडाला

खेकडे पकडण्यासाठी गेला असता घडली दुर्घटना देवगड : कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे…

शिरोडा येथील मच्छीमार खाडीत बुडाला

मच्छिमारी करत असताना गेला तोल वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा खालची केरवाडी येथील एका मच्छीमाराचा खाडीच्या पाण्यात तोल जाऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हिरोचन लक्ष्मण चोपडेकर (वय ५०, रा. शिरोडा खालची केरवाडी) असे या मृत मच्छीमाराचे नाव…

कुडाळ महिला-बाल रुग्णालय ‘व्हेंटिलेटर’वर!

रिक्त पदे तत्काळ भरा, अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा; युवासेनेची आक्रमक भूमिका कुडाळ : कुडाळ येथील महिला व बाल रुग्णालय गेल्या कित्येक दिवसांपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी अत्यंत बिकट अवस्थेत असून अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर टेकले आहे. डॉक्टर उपलब्ध नसल्याने दरमहा होणाऱ्या प्रसूतिकांची संख्या…

कुडाळमध्ये वीजप्रवाहाच्या धक्काने १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत

शॉर्ट सर्किटने घेतला तरुणाचा बळी! कुडाळ येथील नवोदित कॉम्प्लेक्समधील हृदयद्रावक घटना कुडाळ येथील केळबाईवाडी परिसरातील एका नव्याने बांधण्यात आलेल्या कॉम्प्लेक्समध्ये अंतर्गत विद्युत जोडणीचे काम करताना मंगळवारी विजेचा जोरदार झटका बसून एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. शुभम गणपत कोकरे (वय…

जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समन्वय समिती सदस्यपदी अमोल टेंबकर यांची निवड….

सावंतवाडी : कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या जिल्हास्तरीय रोजगार मेळावा समन्वय समितीवर अमोल टेंबकर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. समितीची पहिली बैठक आज ओरोस येथे जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात पार पडली.…

बांद्यात बांधकाम इमारतीवरून पडून १७ वर्षीय कामगाराचा मृत्यू

पोलिसांसमोर तपासाचे आव्हान बांदा : बांदा येथील काळसेवाडी परिसरात मंगळवारी सकाळी एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून १७ वर्षीय परप्रांतीय कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. असगर सब्रतू अली (रा. बिहार) असे मृत युवकाचे नाव असून ही घटना सकाळी सुमारे…

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

दुचाकीची कंटेनरला धडक दुचाकीस्वाराचा मृत्यू कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील साळीस्ते येथे बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या HR 61D 1261 क्रमांकाच्या कंटेनरला मागून TVS रायडर दुचाकीने जोरदार धडक दिल्याने हा…

घरात आढळला कुजलेल्या स्थितीतील मृतदेह

कुडाळ तालुक्यातील हुमरस गावातील घटना कुडाळ : हुमरस हेळ्याचे गाळू परिसरात एका ५८ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह राहत्या घरात आढळून आला. या प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. महेंद्र अच्युत फडके (५८) असे त्याचे…

शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एवीएशन एम्प्लॉईज युनियनच्या कार्याध्यक्षपदी काका कुडाळकर यांची नियुक्ती…

शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हीएशन एम्प्लॉईज युनियन च्या वतीने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील “द हिल्टन हॉटेल” येथे सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी या सभेस खालील मान्यवर उपस्थित होते. मान. नाम. उदयजी सामंत साहेब -उद्योग मंत्री…

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२६-२७

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करता पीक विमा संरक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या…

error: Content is protected !!