सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांच्याकडून परुळे आजारवाडी येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

परुळे : सीताराम संजीवनी आश्रमाच्या मुख्य परिचारिका तथा सानिका केअरटेकरच्या संचालिका सानिका तुळसकर यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळा परुळे आजारवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. सोमवार १५ जुलै २०२६ रोजी उन्हाळी सुट्टीनंतर शाळेला सुरुवात झाली. यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांना…








