Category बातम्या

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवणात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

सिंधुदुर्गनगरी : आधुनिक धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी योग हा अत्यंत प्रभावी, सुलभ आणि शाश्वत उपाय आहे. योगामुळे शरीर सुदृढ राहते, मन प्रसन्न होते आणि आत्मविश्वासात वाढ होते. निरोगी व सक्षम समाज घडविण्यासाठी प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन…

इन्सुली येथे शाळा परिसर स्वच्छता मोहीम उत्साहात

इन्सुली : इन्सुली गावात रावे (RHWE) ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव, कार्यक्रमांतर्गत उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसर स्वच्छता मोहीम राबवली. या उपक्रमात इन्सुली जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. स्वच्छता मोहिमेदरम्यान विद्यार्थ्यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्यांभोवतीची जागा तसेच…

‘मागेल त्याला काजू कलमे’ योजना; ४ लाख कलमांचे होणार मोफत वाटप

रत्नागिरी : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि फळबाग लागवडीला मोठा प्रलोभन देण्यासाठी कृषी विभागातर्फे ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना’ (PM-RKVY) अंतर्गत ‘मागेल त्याला काजू कलमे’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा,…

अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायत मदत करणार – नगराध्यक्ष संदेश पारकर

अंगणवाडी सेविका शहरातील लहान मुलांवर चांगले संस्कार घडवतात – उपनगराध्यक्ष सुशांत नाईक महिला व बाल विकास विभाग यांच्या महिला मेळाव्यास नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांची उपस्थिती कणकवली : अंगणवाडी व लहान मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नगरपंचायतीकडून लागेल ती मदत…

भजनकलेची ज्योत हृदयात अविरतपणे तेवत ठेवणारा ‘अवलिया’ – प्रसाद राणे

कोकण… कोकण म्हणजे कलेचा अथांग सागरच जणू… आपल्या कोकणात दशावतार, जाखडी, नमन अशा अनेक कला प्रसिद्ध आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कला जिवंत ठेवण्यासाठी कलाकारांनी आपले आयुष्य वेचले आहे. आपण आज एका अशा कलाकाराच्या जीवनप्रवासावर प्रकाशझोत टाकणार आहोत जो दुर्दैवाने…

एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज अँड लाइफटाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदुर्ग येथे जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा

एस.एस.पी.एम. मेडिकल कॉलेज अँड लाइफटाईम हॉस्पिटल, पडवे, सिंधुदुर्ग येथे जागतिक रक्तदाता दिन (World Blood Donor Day) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी हॉस्पिटलच्या वरिष्ठ अधिकारी डॉ. वंदना गावपांडे, डॉ.आर. एस. कुलकर्णी, हेमंत भारती, शुभम तांबे तसेच हॉस्पिटलमधील डॉक्टर,…

कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवारी २२ जून रोजी विविध उपक्रमांचे आयोजन

रक्तदान शिबिराचे आयोजन कणकवली शहरातील शेतकऱ्यांचा करणार सन्मान कणकवली : समाजकार्य, शेतकरी हित आणि जनसेवेचा वारसा जपणारे कै. श्रीधरराव नाईक यांच्या ३५ व्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार, २२ जून २०२६ रोजी कणकवली येथील कै. श्रीधरराव नाईक चौक येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन…

पाट हायस्कूल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

सानिका केअरटेकर आणि सीताराम संजीवनी आनंदाश्रम यांचा स्तुत्य उपक्रम काळसे पंचक्रोशी दिव्यांग संस्थेचे विशेष सहकार्य सानिका केअरटेकर आणि सीताराम संजीवनी आनंदाश्रम निवती यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कूल येथील दिव्यांग विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. पाट हायस्कूलमध्ये कोचरा पाट निवती…

अवघ्या दोन दिवसांपूर्वी उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील ‘आपला बाजार’ या स्टोअरवर अन्न व औषध प्रशासनाची धाड

काही परवाने नसल्याने व्यवसाय बंद करण्याची नोटीस अन्न आणि औषध प्रशासनाचे कुडाळ-वेंगुर्लेचे अन्न सुरक्षा अधिकारी अभय चंदनशिवे यांची माहिती कुडाळ : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्या हस्ते अवघ्या दोन दिवसांपूर्वी (१७ जून) मोठा गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या कुडाळ येथील…

error: Content is protected !!