गणपती शाळा सक्षमीकरण योजनेंतर्गत जिल्ह्यातील १५०० लाभार्थींना लाभ

सिंधुदुर्ग नगरी प्रतिनिधी: सिंधुरत्न समृद्ध योजना सन 2024-25 अंतर्गत गणपती शाळा सक्षमीकरण योजनेंतर्गत मंजूर 3 कोटी निधीतून जिल्ह्यातील 1500 लाभार्थीना माती मळणी यंत्र व कलर स्प्रे गन खरेदी करण्यासाठी अर्थसहय्य दिले जाणार आहे. जिल्ह्यातील मूर्तिकारांकडून मोठा प्रतिसाद सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत…







