कुडाळ – वालावल मार्गावरील बंद बसफेऱ्या पुन्हा सुरू करण्यात याव्या

सामाजिक कार्यकर्ते आय. वाय. शेख यांचे कुडाळ आगार प्रमुखांना निवेदन कुडाळ : कुडाळ आगारातून सुटणाऱ्या कुडाळ – वालावल मार्गावरील बसफेऱ्या बंद असल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या बसफेऱ्या तत्काळ सुरू करून नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करण्यात यावे…








