मालवणमध्ये नोकरीच्या नैराश्यातून २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या

मालवण : मनासारखे काम मिळत नसल्याच्या तीव्र नैराश्यातून मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ – कर्लाचाव्हाळ येथील २४ वर्षीय जगन्नाथ धोंडी सडवेलकर या तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास आपल्या घराच्या परिसरात ओढणीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली, त्यामुळे…








