Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

श्रावण मध्ये भाजपला धक्का; कट्टर राणे समर्थक भाजप कार्यकर्त्यांनी हाती घेतली मशाल

कुडाळ-मालवणमध्ये घराणेशाहीला थारा देऊ नका श्रावण मधील प्रवेशकर्त्यांचे जनतेला आवाहन कुडाळ : विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारसभा जोरदार सुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. यादरम्यान, मालवण तालुक्यात ठाकरे शिवसेनेत जोरदार इनकमिंग…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडीत

सावंतवाडी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सावंतवाडीत दौऱ्यावर आहेत. महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांच्या प्रचारासाठी ते गांधी चौक येथे जाहीर सभा घेणार आहेत. शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.०० वाजता त्यांची जाहीर सभा होणार असून ते नेमकं काय…

कणकवलीत दोन एस. टी. बसेसच्या मध्ये सापडून महिला ठार

कणकवली : बसस्थानक येथे फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा दोन एसटी बस परस्परांना धडकल्या. दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत असलेली ३० वर्षीय महिला या दोन्ही बसच्यामध्ये सापडून मृत्यूमुखी पडली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०.३० वा. सुमारास घडली. अपघातानंतर महिलेला १०८…

डॉक्टर निलेश राणे यांना आंब्रड मतदार संघात सर्वाधिक मताधिक्य देण्याचा आंब्रड वासियांचा निर्धार

कुडाळ : विधानसभा निवडणूक महायुतीचे उमदेवार डॉक्टर निलेश राणे यांच्या प्रचारार्थ सौ नीलमताई राणे यांनी आंब्रड गावातील मतदाराशी संवाद साधून निलेश राणे यांना प्रचंड मताधिक्यानी निवडून देण्यासाठी आवाहन केले. आंब्रड मतदार संघ हा नेहमी राणे परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला…

गाव विकास समितीकडून चिपळूण-संगमेश्वरसाठी जनतेशी करारनामा प्रसिद्ध!

रोजगार,हॉस्पिटल, शिक्षण आणि शेती विकास करण्याची करारनाम्या अंतर्गत गॅरंटी देवरुख :-गाव विकास समितीकडून चिपळूण- संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तरुणांना नोकऱ्यांसाठी एमआयडीसी, आरोग्यासाठी हॉस्पिटल, शेती विकास व बंद पडणाऱ्या शाळां, ग्रामीण शिक्षणाचा दर्जा सुधारणे याबाबत गॅरेंटी देणारा जनतेशी करारनामा प्रकाशित करण्यात आला.…

सरंबळ हायस्कुल मध्ये आता इंटरॅक्टिव्ह बोर्डची सुविधा

डिजिटल बोर्डसाठी भगीरथ संस्थेचे सहाय्य कुडाळ : तालुक्यातील सरंबळ हायस्कूलमध्ये आज इंटरॅक्टिव्ह बोर्ड म्हणजेच डिजिटल बोर्ड बसविण्यात आला. या बोर्डची किंमत अंदाजे १ लाख ५० हजार एवढी होती. त्यातील रुपये ७० हजार ही रक्कम संस्थेने भरली आणि बाकी रक्कम भगीरथ…

शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर ठाकरे सेनेत

कुडाळ : कुडाळ तालुका शिंदे शिवसेना तालुका संघटक रमेश हरमलकर यांनी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये आज जाहीर प्रवेश केला. श्री हरमलकर हे कविलकट्टा विभागातील असुन गेल्या गेल्या वर्षी आम नाईक यांची साथ सोडुन शिंदे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आचारसंहिता काळात ०३ कोटी १४ लाखांची मालमत्ता जप्त

आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी रवि पाटील यांची माहिती सिंधुदुर्ग : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थिर सर्वेक्षण पथके तैनात केली आहेत. या पथकांमार्फत वाहनांची तपासणी करून संशयास्पद वस्तू जप्त केल्या जात आहेत, ज्यात आतापर्यंत ०३…

लोकशाही जनजागृती दिंडीस‍ जिल्हाधिकारी यांच्याकडून हिरवा झेंडा

नागरिकांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान करावे – जिल्हाधिकारी अनिल पाटील सिंधुदुर्ग : दिनांक १४ नोव्हेंबर, २०२४ (जिमाका वृत्त) : जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात येत्या बुधवारी, दि.२० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासन मतदानाची टक्केवारी वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.…

सावडाव धनगर समाजाने महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांना केला पाठिंबा जाहीर

कणकवली : भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष नवलराज काळे, सावडाव ग्रामपंचायत उपसरपंच भाजप नेते दत्ता काटे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाने आमदार नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी समाजाच्या समस्या आमदार नितेश राणे यांनी ऐकून घेतल्या व त्या सोडवण्यासाठी…