सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेचा नीलेश राणे यांना बिनशर्त पाठिंबा

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा पोल्ट्री फार्मर संघटनेने कुडाळ – मालवणचे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. पोल्ट्री व्यावसायिकांना प्रति किलो मागे ६/- रु. ऐवजी ७/- रु. मिळवून देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायासाठी निलेश राणे यांनी मोलाचे…