कुडाळ – तालुक्यातील भडगाव बुद्रुक येथे महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांच्या प्रचारार्थ निलमताई राणे यांची बैठक संपन्न झाली. हा बैठकीसाठी भडगाव बुद्रुक, भडगाव खुर्द येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या, यावेळी बोलताना निलमताई राणे यांनी भडगाव गावच्या सर्वांगीण विकासासाठी निलेश राणे यांना मताधिक्य द्या अस आवाहन केलं. यावेळी भाजपा महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, माजी जि. प. अध्यक्षा दिपलक्ष्मी पडते, अस्मिता बांदेकर, महिला तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, आवळेगाव सरपंच पुर्वा सावंत, पावशी सरपंच वैशाली पावसकर, भडगाव उपसरपंच अंकिता सावंत, ग्रामपंचायत सदस्य आरती जडये, रोजमारी भुतेलो, आदी पदाधिकाऱ्यांसह भडगाव गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










