सावंतवाडी : शिवसेना फुटीनंतर ठाकरे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केलं मात्र, तिकीट वाटप करत्यावेळी मला डावललं गेलं राजन तेलींना उमेदवारी दिली गेली. यावेळी तेलींच काम करणार नाही असा पवित्रा मी घेत शांत बसलो होतो. राजकारणातून निवृत्ती घेण्याच्या विचारात होतो. मात्र, गेली अनेक वर्षे राजकारणात घेतलेल्या मेहनतीचा फायदा जनतेला व्हावा या हेतूने आज शिवसेनेत प्रवेश करत आहे. आमचे गुरुवर्य शंकर कांबळी, दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली यापुढे काम करणार असून तेलींना पाडणार अन् वचपा काढणारच असा निर्धार बाळा गावडे यांनी आज सावंतवाडी येथे शिंदे शिवसेनेत प्रवेशा दरम्यान पत्रकारांशी बोलताना सांगितले.
1
/
104
सिंधुदुर्ग नगरीत बांधकाम कामगारांचे आक्रोश आंदोलन #sindhudurg
देवगड-दाजीपूर जोड रस्त्यांची कामे तातडीने करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा - सुशांत नाईक
जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांनी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे -तृप्ती धोडमिसे
शाळेत भरला गावठी बाजार; विद्यार्थ्याने आणली कोंबडी! #sindhudurg
पोलिसांनी मार खावा का ? अभिजीत दीपकेंना आ. निलेश राणेंकडून प्रत्युत्तर #nileshrane
चक्क ८२ वर्षांच्या आजीने घेतला धबधब्यात पोहण्याचा आनंद #sindhudurg
आंबोली मान्सून मॅरेथॉन २०२६ ला उत्साहात सुरुवात #marethone
सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल रुग्णांवर डिस्चार्ज व बांबुळी रेफरसाठी दबाव #sindhudurg
सताधाऱ्यांच्या फसव्या घोषणाना जनता बळी पडणार नाही #sindhudurg
१५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवर बंदी - नितेश राणे | Nilesh Rane #niteshrane
उद्धव साहेबांनी बाळासाहेबांचे विचार सोडले
आमची सगळी टीम सकारात्मकतेने काम करतेय - निलेश राणे |Nilesh Rane #nileshrane
1
/
104


Subscribe










