Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

वैभववाडी तालुका धनगर समाजातील युवा वर्गाला एकत्र करण्याच्या दृष्टीने स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठानची वाटचाल…

स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी धनगर समाज प्रीमियर लीग (VDPL) स्पर्धे निमित्त बोलत असताना ऑल इंडिया धनगर समाज महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष नवलराज विजयसिंह काळे यांचे प्रतिपादन मुंबई : स्व. भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी धनगर समाज…

पिंगुळी टेंबधुरी नगर येथे हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही पिंगुळी धुरीटेंबनगर येथे गुरुवार दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 🔹कार्यक्रम पत्रिका 🔹 सकाळी ठीक 7:30 वाजता हनुमान जन्मोत्सव विधिवत पूजासकाळी ठीक 9:00 वाजता…

कै. सुरेश सुद्रीक स्मृती चषक स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघ विजेता

कणकवली : कै. सुरेश सुद्रीक चारिटेबल ट्रस्ट व नवयुवक तरुण मित्रमंडळ कळसुली यांच्या संयुक्त विद्यमानाने कळसुली हुंबरणे पुनर्वसन येथील मैदानावर आयोजित प्रकाशझोतातील अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धेत लिंगेश्वर कनेडी संघाने नवयुवक तरुण मित्रमंडळ संघावर मात करत विजेते पद पटकावले. विजेता व…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीचा विक्रम; ‘ब’ पत्रक १००% पूर्ण, ‘अ’ पत्रकातही उच्चांक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महसूल वसुलीत उल्लेखनीय यश मिळवत प्रशासनाने विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. जिल्ह्यातील ‘ब’ पत्रकाची वसुली १०० टक्के पूर्ण करत उद्दिष्टपूर्ती साधण्यात आली असून ‘अ’ पत्रकातही गेल्या पाच वर्षांतील उच्चांक गाठण्यात आला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली…

मुंबई – गोवा महामार्गावर दुचाकी व डंपर यांच्यात अपघात

पिंगुळी गुढीपूर येथील घटना एकाच्या पायाला गंभीर दुखापत तर दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक योगिता कानडे/कुडाळ : मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी गुढीपूर येथे दुचाकी व डंपर यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सायंकाळी ७.३०…

कुडाळ काॅलेज चौक ते अभिमन्यू हाॅटेल दरम्यान तहसीलदार कार्यालया नजिकच्या रस्त्यावर जीपला अपघात

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ काॅलेज चौक ते अभिमन्यू हाॅटेल दरम्यान तहसीलदार कार्यालया नजिकच्या रस्त्यावर जीपला अपघात झाला. पिंगुळीहून सावंतवाडीच्या दिशेने जाणा-या बोलेरी जीपच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि जीप दुभाजकावर चढली. त्यानंतर पुढील चाके दुस-या लेनवर उतरली. हा अपघात आज…

‘पत्रकार पुरस्कार’ प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, उपक्रम आणि जनहिताच्या कार्यक्रमांचा प्रभावी व उत्कृष्ट प्रसार आणि प्रचार करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. इच्छुक पत्रकारांनी आपले प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग…

पांग्रड महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष निधी रक्कम मंजूर

आमदार निलेश राणे यांचे विशेष प्रयत्न कुडाळ प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील पांग्रड महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत ४ कोटी ५० लक्ष एवढी रक्कम मंजूर झालेली असून कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून हा…

मुंबईहून गावी आलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

सावंतवाडी पोलिसांची रत्नागिरीत धडक कारवाई सावंतवाडी: मुंबईहून आईसोबत गावी राहण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई येथील साई बसेश्वर शिंगे (१८) आणि रोनक मोहन राठोड (१८) या…

ओवळिये डंपर अपघातातील गंभीर जखमी युवकाचा मृत्यू

बांदिवडे गावावर शोककळा डंपरची दुचाकीला बसली होती जोरदार धडक मालवण : हिवाळे-कसाल मुख्य मार्गावरील ओवळिये रामेश्वर मंदिरानजीक झालेल्या भीषण डंपर-दुचाकी अपघातातील गंभीर जखमी युवक मयुरेश मंगेश राणे (२३, रा. बांदिवडे पालीयेवाडी) याचे रविवारी गोव्यात उपचार सुरू असताना दुर्दैवी निधन झाले.…

error: Content is protected !!