प्रलंबित शेतक-यांना १५ फेब्रुवारी पर्यंत विमा रक्कम देणार असल्याच्या कृषी अधिक्षकांच्या पत्रामुळे शिवसेना पक्षाचे उद्याचे आंदोलन स्थगित

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट

२६ लाख २७ हजाराला गंडा वेंगुर्ला : ऑनलाइन फसवणुकी बाबत सर्वत्र जनजागृती सुरू असताना हि फसवणुकीचे प्रकार मात्र सुरूच आहेत. यात शिरोडा येथील एक तरुण बळी पडला आहे. शिरोडा येथील एका तरुणाला टेलिग्राम वर ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करून तब्बल…

रायगड : मुलगी आणि वडिलांचे नाते खूप महत्त्वाचे मानले जाते, वडिलांना लाडक्या मुली असतात, पण जेव्हा बापच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक करू लागतो आणि त्यांना चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो तेव्हा त्यांना काय म्हणणार? रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी…

कुडाळ : कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा वय 60 रा. कारिवडे पेडवेवाडी हे कुडाळ येथे दुचाकीवरून कामावर येत असताना त्यांना गवारेड्याच्या कळपाने उडवले. यामध्ये आल्मेडा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सावंतवाडी कुडाळ मार्गावर हुमरस उंचवळा येथे २६ रोजी पहाटे…

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा आरोप गोळा केलेल्या रकमेतून कोणाची किती टक्केवारी सुशांत नाईक यांचा सवाल कणकवली : तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुरुवारी २३ जानेवारी २०२५ रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या…

सामाजिक बांधिलकीचं मदत कार्य सावंतवाडी । प्रतिनिधी : बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या ग्रीटवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी झाले आहेत. सदर महिला वेंगुर्ल्यावरून भोसले कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला भोसले कॉलेजमध्ये सोडण्यासाठी येत असताना रस्त्यावर तिची स्कुटी स्लीप झाली. आज सकाळी नऊच्या…


दोडामार्ग : झोळंबे येथे शेत जमिनीमध्ये नारळ सुपारी बागेत काम करण्यासाठी गेलेल्या तळकट जोशीवाडी येथील विवाहित महिला मानसी मनोहर देसाई वय वर्षे ३८ या शेत विहिरीच्या ठिकाणी पाणी काढायला गेल्या असता लाकडी रहाट तुटून त्यांचा तोल जाऊन विहिरीत पडून दुदैवी…

रुग्णसंख्या शंभरीपार; अनेकजण व्हेंटिलेटरवर पुणे : पुण्यात जीबीएस म्हणजेच गुलेन बेरी सिंड्रोम असलेल्या रुग्णांची संख्या शंभरीच्या पुढे गेली आहे. दरम्यान, पुण्यात रविवारी एका तरुणाचा मृत्यू या आजारामुळे झाला. दरम्यान, या आजारावरील उपचाराच्या खर्चामुळे रुग्णांच्या नातेवाईकांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे पुणे…

राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन कणकवली शहरात निघणार भव्य रॅली कणकवली : सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य…