कसाल रिक्षा चालक-मालक सेवा संघटनेच्या वतीने रविवारी आयोजित केलेल्या श्री सत्यनारायण महापूजा व सांस्कृतिक कार्यक्रमांना माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी संघटनेच्या वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. रिक्षा संघटनेच्या वतीने वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला तसेच कसाल सर्व्हिस रोडवर संरक्षक भिंत बांधून दिल्याबद्दल वैभव नाईक यांचे विशेष आभार मानण्यात आले.
याप्रसंगी अवधूत मालणकर, बाळा कांदळकर, गिरी मर्तल, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष एन डी सावंत, सुनील आचरेकर, राघोजी कदम, बंड्या कामतेकर, सुहास परब,किशोर कसालकर, अशोक आचरेकर यांसह रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










