शिक्षकाने विद्यार्थ्याच्या कानाखाली मारली

विद्यार्थ्यांच्या कानाला दुखापत पालकांची थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार देवगड-निपाणी राज्यमार्गालगत असलेल्या एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचा कानाखाली शाळेमधील एका शिक्षकांनी मारल्याने त्याच्या कानाला दुखापत झाली. या प्रकारामुक्षे संतप्त पालकानी त्या शिक्षकाच्या विरोधात थेट जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.…








