Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

समर्थ आर्ट्स डिजिटल फ्लेक्स प्रिंटिंग

💫 गणपती बाप्पा मोरया 💫 🌺 बाप्पाच्या स्वागताला द्या आकर्षक सजावटीची साथ ! 🌺 ✨ आमच्याकडे गणपती डेकोरेशनसाठी लागणारे डिजिटल बॅनर व शुभेच्छा बॅनर यांची आकर्षक डिझाइन सहित नॉर्मल प्रिंटिंग तसेच मॅट प्रिंटिंग करून मिळेल… आमचा पत्ता : समर्थ आर्ट्स…

रायगडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी मिळताच भरतशेठ गोगावले यांचे स्वागत

संदीप चौकेकरांनी दिल्या शुभेच्छा सिंधुदुर्ग : रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय आमदार भरतशेठ गोगावले यांची रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल प्राणजीवन सहयोग संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी त्यांची भेट घेऊन पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी त्यांनी भरतशेठ गोगावले यांना पुढील यशस्वी…

सिंधुदुर्गातून ‘करिअर कट्टा’च्या राज्यव्यापी उपक्रमाचा शुभारंभ

मधुमक्षिका पालनातून युवकांना करिअरची नवी संधी मधुमक्षिका पालनापासून सौरऊर्जेपर्यंत; विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये करियर कट्टाचे काम अत्यंत समाधानकारकरित्या सुरु आहे. येथील जी काही २५ महाविद्यालये यात सहभागी आहेत ती विद्यार्थ्यांच्या करियरच्या दृष्टिकोनातून अविरत मेहनत घेत आहेत.…

शिक्षणातून समाजसेवेची नवी दिशा

शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील इयत्ता दहावीच्या ४४ विद्यार्थ्यांना “आयडियल स्टडी अॅप”चे वितरण रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली सन सिटी यांचा संयुक्त उपक्रम रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली…

बँक ऑफ महाराष्ट्रचा ग्राहक मेळावा उत्साहात संपन्न

कुडाळ : एक परिवार एक बँक हे ब्रीद घेऊन कार्यरत असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रने ग्राहकांशी जिव्हाळ्याचे नाते जोपासून केलेली वाटचाल कौतुकास्पद आहे या बँकेच्या माध्यमातून ज्या विविध योजना आहेत त्याचा लाभ ग्राहकांनी निश्चितच घ्यावा असे प्रतिपादन संत राऊळ महाराज कॉलेजच्या…

गणेशोत्सवापूर्वी माणगाव मतदारसंघातील रस्त्यांची दुरुस्ती व्हावी

जि. प. सदस्य रुपेश कानडेंची पालकमंत्र्यांकडे मागणी योगिता कानडे /कुडाळ : कोकणातील सर्वात मोठ्या गणेशोत्सवापूर्वी माणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य (माणगाव)…

“वैभव नाईक यांनी वैफल्यग्रस्त होऊन टीका करणे बंद करावे, जनतेने त्यांना नाकारले आहे”

युवासेना उपशहर प्रमुख प्रथमेश दिनेश कांबळी यांचा टोला माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि आमच्या नेतृत्वावर केलेले आरोप हे पूर्णपणे हास्यास्पद आणि राजकीय वैफल्यातून आलेले आहेत, असा घणाघाती पलटवार युवासेना उपशहर प्रमुख प्रथमेश दिनेश कांबळी यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे…

आ. निलेश राणेंवर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांना स्वतःची लाज वाटली पाहिजे

शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे यांची टीका कुडाळ : वैभव नाईक यांना मागील १० वर्षात जे जमले नाही ते काम आमदार निलेश राणे यांनी अवघ्या दीड वर्षात करून दाखवले असून आमदार निलेश राणेंवर टीका करण्यापूर्वी वैभव नाईक यांना स्वतःची लाज…

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज करा; पालकमंत्र्यांनी दिली प्रशासनाला कामाची डेडलाईन

रस्ते, वीज, मोबाईल नेटवर्क, आरोग्य अन् दळणवळण व्यवस्थेसाठी पालकमंत्री नितेश राणेंचे प्रशासनाला स्पष्ट निर्देश सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी गणरायाच्या स्वागतासाठी सिंधुदुर्ग सज्ज होत असताना लाखो चाकरमानी आणि पर्यटकांच्या स्वागताची जबाबदारीही प्रशासनावर आहे. गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास…

हळवल रेल्वे उड्डाणपुलाच्या जोडरस्त्यांचा सुधारित भूसंपादन प्रस्ताव सोमवारी सादर करा – पालकमंत्र्यांचे निर्देश

सिंधुदुर्गनगरी : कणकवली तालुक्यातील हळवल येथील कोकण रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी बदललेल्या नियमांनुसार आणि नवीन तरतुदींनुसार भूसंपादनाचा सुधारित प्रस्ताव येत्या सोमवारी सादर करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिले आहेत.या बैठकीला जिल्हा परिषद…

error: Content is protected !!