Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून आंबोली घाटातील एका स्टॉल धारकाकडून पर्यटकाला मारहाण

आंबोली : सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून आंबोली घाटातील एका स्टॉल धारकाकडून तेलंगणा येथील पर्यटक व त्याच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण करण्यात आली. रागाच्या भरात डोक्यात स्टीलचा जग मारल्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना आज सायंकाळी आंबोली धबधबा परिसरात घडली.…

बारावी परीक्षा ; कुडाळ तालुक्याचा निकाल ९८.२० टक्के

कुडाळ हायस्कुल ज्युनि. कॉलेजची आयुषी रुपेश भोगटे प्रथम कुडाळ : महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षा २०२५ चा ऑनलाईन निकाल सोमवारी जाहिर झाला. यामध्ये कुडाळ तालुक्याचा बारावीचा निकाल ९८.९० टक्के लागला आहे. यामध्ये कुडाळ हायस्कुलची आयुष्यी रुपेश भोगटे,वाणीज्य शाखा (९५.१७ टक्के) प्रथम,…

गोरगरीब रुग्णांचा देव हरपला ; डॉ. प्रमोद वालावलकर यांचे निधन

कुडाळ : मूळ वालावल गावचे रहिवासी आणि सध्या कुडाळ-कुंभारवाडीत वास्तव्यास असलेले आणि महिला बाल रुग्णालयात वैद्यकीय अधिष्ठाता या पदावर कार्यरत असणारे डॉ. प्रमोद प्रभाकर वालावलकर (वय ५८) यांचे सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी दुर्धर आजाराने निधन झाले.…

पिंगुळी-म्हापसेकर तिठा येथे पिकअप शेड

महाराष्ट्र इंजिनीअरिंग वर्क्स यांचे बहुमोल सौजन्य कुडाळ : महाराष्ट्र इंजिनिअरिंग वर्क्स यांच्या बहुमोल सौजन्याने पिंगुळीत म्हापसेकर तिठा येथील बस थांब्यावर पिकअप शेड उभारण्यात आली आहे. यामुळे ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गाची सोय झाली आहे. यावेळी पिंगुळी सरपंच अजय आकेरकर, माजी जिल्हा…

महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन सिंधुदुर्ग येथे धरणे आंदोलन…

बँक मित्र व बँकिंग करस्पॉन्टेंट यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींना वाचा फोडण्यासाठी व आपल्या विविध मागण्या घेऊन आज दिनांक 1 मे 2025 रोजी महाराष्ट्र स्टेट बँक मित्राज असोसिएशन सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालय ओरोस जवळ धरणे आंदोलन वर बसले. खेडोपाडी बँकिंग व्यवस्था…

संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी परीक्षा उत्तीर्ण; मिळाले ८५.३३ टक्के गुण

निकाल लागला पण कौतुकाची थाप द्यायला वडील नाहीत; वैभवी जिद्दीने म्हणाली, वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार बीड- बीडच्या मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख बारावी पास झाली आहे. तिला बारावीला ८५.३३ टक्के गुण मिळाले आहेत. वडिलांच्या हत्येनंतरच्या कठीण…

कै.सिताराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्टचे २०२४ – २५ चे पुरस्कार जाहीर

प्राथमिक शाळा मधून सौ.समिधा सुर्यकांत वारंग तर माध्यमिक मधून श्री.अनिल यशवंत कासले सर यांना जाहीर कै.सिताराम(आबा) सखाराम तर्फे सर स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट ही गेली अनेक वर्षे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक प्रकारच्या…

पोईप येथील कला व वाणिज्य (संयुक्त ) कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल 100%

यश सावंत 76.17. टक्के प्राप्त करत वाणिज्य शाखेत प्रथम संतोष हिवाळेकर पोईप सौ इंदिराबाई दत्तात्रय वर्दम हायस्कूल व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालय पोईप विरण या प्रशालेचा .उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी 2025 या कनिष्ठ महाविद्यालयातून 27 विद्यार्थी प्रविष्ट झाले…

अखेर साटेली भेडशी येथील तो मदरसा जमीनदोस्त

दोडामार्ग : अखेर साटेली भेडशी येथील तो अनधिकृत मदरसा जमीनदोस्त करण्यात आला असून ही कारवाई पोलीस बंदोबस्तात करण्यात आली. पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. गेल्या आठवड्यात घराची परवानगी घेऊन अनधिकृत रित्या या ठिकाणी हा मदरसा चालवला…

दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील कोकण राज्यात अव्वल

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व…

error: Content is protected !!