Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज कणकवलीत डबलबारी भजनाचा जंगी सामना

कणकवली : उबाठा शिवसेनेचे लढवय्या, झुंजार नेते,माजी आमदार परशुराम (जीजी) उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त डबलबारी भजनाच्या जंगी सामन्याचे आयोजन कणकवली शहरातील तेली आळी येथे आज सोमवार, १२ एप्रिलला रात्री ८ वाजता करण्यात आले आहे. हे आयोजन तेली आळी मित्रमंडळ व परशुराम…

चांदा ते बांदा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर

पत्रकारांच्या हक्क, सन्मान आणि सर्वांगीण कल्याणासाठी नवी संघटनात्मक ताकद झाली सज्ज सिंधुदुर्ग : पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, चांदा…

सावंतवाडी स्वच्छ ठेवणाऱ्या हातांची काळजी घेणे हे आमचे कर्तव्य- युवा नेते विशाल परब यांचे प्रतिपादन.!

भाजप स्थापना दिनानिमित्त स्वच्छता सन्मान सोहळा उत्साहात संपन्न सावंतवाडी : भाजप स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे “स्वच्छता सन्मान सोहळा” मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात नगरपालिकेतील कायमस्वरूपी तसेच कंत्राटी स्वच्छता कामगारांचा सन्मान करून त्यांना आरोग्य विषयक वस्तू भेट देण्यात आल्या. हा…

मंत्री ना श्रीपाद नाईक यांची माड्याची वाडी श्री स्वामिं समर्थांच्या मठात भेट घेऊन दर्शन!

पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा संस्थानच्या वतीने सत्कार! मंत्री ना श्रीपाद नाईक यांचाही सन्मान केला गावडे काकांनी! कुडाळ : माड्याची वाडी येथील श्री स्वामिंच्या मठात आज केंद्रीय उर्जा मंत्री ना श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेऊन मठाचे…

माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीत मोफत आरोग्य शिबिर

मंगळवार १४ एप्रिल रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.०० या वेळेत भगवती हॉल येथे आयोजन आरोग्य शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा आयोजकांनी केले आवाहन कणकवली : मातोश्री शिक्षण प्रसारक मंडळ, सिंधुदुर्ग आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका कणकवली यांच्या…

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा बैठक कणकवली येथे संपन्न.

ऑल इंडिया धनगर समाज महासंघाची सिंधुदुर्ग जिल्हा बैठक कणकवली येथे संपन्न झाली. या बैठकीला प्रदेश संघटक विजय कोकरे, कोकण प्रदेशाध्यक्ष नवलराज काळे, जिल्हा अध्यक्ष मुख्य आघाडी विजय खरात, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी संतोष साळसकर, यांसहित जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित…

महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया

आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन कुडाळ : महिला बचत गटानी उत्पादित  केलेल्या बाजार मालाला बाजारपेठ मिळावी यासाठी प्रयत्न करतानाच भविष्यात बचत गटाच्या माध्यमातून एक सहकार उभा करूया असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथे केले   माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार…

सीताराम संजीवनी आश्रम व कोचरा शाळेतील विद्यार्थ्यांना कलिंगड वाटप

सारा ॲग्रोटेक कडावल व मंदार गावडे यांचा स्तुत्य उपक्रम कुडाळ : सिताराम संजीवनी आश्रम म्हापण व प्राथमिक शाळा कोचरा नं १ या प्रशालेतील विद्यार्थ्यांना कलिंगडांचे वाटप करण्यात आले. सारा ॲग्रोटेक कडावल व सामाजिक कार्यकर्ते मंदार गावडे यांच्या संयुक्त विद्यमाने हा…

देवलीचा गोळा मेगाक्रायोमेटोर – एक दुर्मिळ हवामानशास्त्रीय घटना.

दिनांक 10 एप्रिल 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील देवली ( खालची),परबवाडी येथे श्री. विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर 5 किलो वजनाचा बर्फाचा गोळा पडला आणि बातमी वाऱ्यासारखी पसरली. समजून घेऊया या दुर्मिळ घटनेमागची हवामानशास्त्रीय स्थिती . ही घटना हवामानशास्त्राच्या…

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांवर भाजपाची सर्वसामान्यांसाठीच्या शैक्षणिक क्रांतीची वाटचाल!

भाजपासोबत शैक्षणिक परिवर्तनासाठी पूर्वीप्रमाणेच शंभर टक्के सक्रिय कृतीने योगदान देणार भाजपा महाराष्ट्र युवा नेते विशाल परब यांचे महात्मा फुले जयंतीच्या कार्यक्रमात संपर्क कार्यालयात प्रतिपादन क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे कार्य आणि विचार आजच्या काळातही तितकेच महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरतात. समाजातील…

error: Content is protected !!