Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

वैभववाडी येथे गोळीबार

एकाच मृत्यू तर एकजण गंभीर जखमी वैभववाडी : तालुक्यातील आचिर्णे येथे मध्यरात्री गोळीबाराची धक्कादायक घटना घडून एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शिकारीसाठी गेले असताना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचिर्णे…

वेताळ बांबर्डे गावच्या सौदंर्यात अधिक एक सेल्फी पॉईंटची भर

गावच्या स्वागत नाक्यावर आकर्षक सेल्फी पॉईंट ठरतोय लक्षवेधी कुडाळ : वेताळ बांबर्डे येथील गावच्या स्वागत नाक्यावर वेतोबा क्रिकेट क्लब व पावणाई टेम्ब राधा नृत्य मंडळ यांच्या कल्पनेतून आकर्षक सेल्फि पॉईंट उभारण्यात आला असून त्याचा लोकार्पण सोहळा कुडाळ पंचायत समिती सभापती…

कुडाळमध्ये बोलेरो पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात

दुचाकीस्वार गंभीर जखमी कुडाळ : कुडाळ येथील कृष्णाई सुपर मार्केट परिसरात आज एक भीषण अपघात झाला. हायवेच्या दिशेने जाणाऱ्या एका दुचाकीने बोलेरो पिकअपला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि…

पाण्यात पडलेली चप्पल काढण्यासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

शिवडाव येथील घटना नदीपात्रातील कच्च्या बंधाऱ्यावरून दुचाकी घेऊन जात असताना दुचाकी घसरल्याने पाण्यात पडली चप्पल कणकवली : नदीपात्रातील कच्च्या बंधाऱ्यावरून दुचाकी घेऊन जात असताना दुचाकी घसरल्याने पडलेली चप्पल काढण्यासाठी नदीपात्रात उतरलेल्या उत्कर्ष मनोहर जाधव (वय 17, रा. शिवडाव – जाधववाडी)…

ड्रोनच्या मदतीने सागरी सुरक्षेला बळ, नवीन दहा ड्रोन खरेदी करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

नवीन अत्याधुनिक गस्ती नौका खरेदीसाठी तातडीने कार्यवाहीच्या सूचना मुंबई : अनधिकृत मासेमारीला आळा घालण्यासाठी तसेच किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक सक्षम व सुरळीत करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण हा उत्तम पर्याय असल्याने या कामासाठी आणखी दहा ड्रोन खरेदी करावेत, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे…

घरगुती व व्यापारी गॅस टंचाई दूर होणार

दीपक नारकर यांच्या पाठपुराव्याला यश योगिता कानडे / कुडाळ: तालुक्यातील घरगुती आणि व्यापारी गॅस वितरणात निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी खरेदी विक्री संघ कुडाळचे अध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दीपक नारकर यांनी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी नुकतीच गोवा येथील…

आधी वीजपुरवठा सेवा स्मार्ट करा, मगच स्मार्ट मीटर बसवा’

वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचा महावितरणवर एल्गार ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचा प्रयत्न केल्यास परिणामांना सामोरे जावे लागेल . वेताळ बांबर्डेवासीय आक्रमक कुडाळ : “गावातील वीजवाहिन्यांची अवस्थाअत्यंत दयनीय झालेली आहे, वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे, होल्टेज ड्रॉपिंग चे प्रमाण जास्त…

सिंधुदुर्गात प्रशासनाची संवेदनशून्यतेची ‘हद्द’

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा इशारा. एकीकडे जिल्ह्याचे रक्षणकर्ते मानले जाणारे जिल्हाधिकारी ३१ मार्चचा १०० टक्के निधी खर्च झाल्याचा आनंदोत्सव साजरा करत डान्समध्ये मग्न आहेत, तर दुसरीकडे तळाशीलमधील ग्रामस्थ आपले गाव वाचवण्यासाठी गेल्या पाच दिवसापासून भर खाडीत बोटी टाकून ‘जलआंदोलन’…

भाजपा स्थापना दिन व जागतिक आरोग्य दिनानिमित्त सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व आयुर्वेदीक रुग्णालयात फळवाटप

भाजपा युवानेते विशालजी परब यांची संकल्पना सावंतवाडी : भाजपा स्थापना दीन व जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय व आयुर्वेदीक रुग्णालयात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवाळे…

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, बीपीसीएल फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात सामंजस्य करार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) फाऊंडेशन आणि टाटा मेमोरियल सेंटर यांच्यात बालकांच्या कर्करोगाच्या उपचारासाठी सामंजस्य करार करण्यात…

error: Content is protected !!