Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

कुडाळ तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर तर सचिवपदी ॲड.शैलेश प्रभू यांची बिनविरोध निवड

खजिनदारपदी ॲड. राजीव कुडाळकर यांची निवड कुडाळ : कुडाळ तालुका वकील संघटनेच्या नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. या नूतन कार्यकारणीच्या अध्यक्षपदी ॲड. सुरेंद्र मळगावकर तर सचिवपदी ॲड.शैलेश प्रभू यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कुडाळ तालुका वकील संघटनेची एक वर्षाने निवड…

कुडाळ ख्रिश्चनवाडी येथील गाईंच्या गोठ्याला लागली आग

कुडाळ : कुडाळ शहरातील ख्रिश्चनवाडी येथील निहाल दानू फर्नांडिस यांच्या गाईंच्या गोठ्याला पहाटेच्या सुमारास आग लागली ही आग नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाने विझविली. यामध्ये गोठ्याचे अंशतः नुकसान झाले मात्र जनावरे बचावली. दरम्यान नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर व नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती…

आ. निलेश राणेंच्या दणक्यानंतर हॉस्पिटल प्रशासन आले वठणीवर

संबंधित पेशंटच्या नातेवाईकांचे वाचले तब्बल १५ लाख रुपये कोकणातील गणेश किर या युवकाचा ३ महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. मुंबईतील एका पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये त्याच्या यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु संबंधित हॉस्पिटलने अतिरिक्त शुल्क आकारत तब्बल २४ लाखांवर बिल नेऊन ठेवले. त्यामुळे…

फोंडाघाटात रिक्षा आणि कारचा भिषण अपघात

फोंडा : फोंडाघाट मध्ये रिक्षा आणि ईनोव्हा कारचा भिषण अपघात झाला. कलमठ येथील श्री. चिंदरकर यांची रिक्षा आणि सांगली येथील श्री. तलवारे यांची ईनोव्हा या दोन वाहनांमध्ये हवेली नगर येथे हा अपघात झाला. या अपघातात ईनोव्हाची १ साईड कापली गेली…

एसटी तिकीट दरवाढी विरोधात कुडाळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक

कुडाळ बसस्थानकात छेडले चक्काजाम आंदोलन एसटीच्या तिकिटात दरवाढ करून महायुती सरकारकडून जनतेची लूट – वैभव नाईक दरवाढ रोखण्यासाठी आम्ही यापुढेही लढा देणार,जनतेने लढयात सहभागी व्हावे- संजय पडते

नगराध्यक्षांचा एक फोन आणि बदलला बॉक्स

कविलकाटे येथील धोकादायक फ्युज बॉक्स आला बदलण्यात कुडाळ : कुडाळ शहरातील कविलकाटे येथील गणेश मंदिराजवळील असलेल्या विद्युत खांबावरील फ्युज असलेला बॉक्स गेले सहा महिने उघडा होता. त्यामुळे तेथील नागरिकांना धोका निर्माण होत होता नागरिकांनी अनेकांना सांगितले अखेर नगरपंचायतीच्या नूतन नगराध्यक्ष…

मुंबई गोवा महामार्गानं घेतला आणखी एक बळी; किती जणांचे प्राण घेणार..?

अनेक वर्षे रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम सध्या कासव गतीने चालू आहे. या दरम्यान या महामार्गावर अनेक लहान मोठे अपघात होऊन त्यामध्ये काही जण गंभीर जखमी तर काही जणांना आपला प्राण गमवाला लागला आहे. असेच ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शुक्रवार…

प्रलंबित शेतक-यांना १५ फेब्रुवारी पर्यंत विमा रक्कम देणार असल्याच्या कृषी अधिक्षकांच्या पत्रामुळे शिवसेना पक्षाचे उद्याचे आंदोलन स्थगित

कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांची माहिती कृषी अधीक्षकांसह अधिकाऱ्यांनी घेतली सतीश सावंत यांची भेट

शिरोडा येथील तरुणाची ऑनलाईन फसवणूक

२६ लाख २७ हजाराला गंडा वेंगुर्ला : ऑनलाइन फसवणुकी बाबत सर्वत्र जनजागृती सुरू असताना हि फसवणुकीचे प्रकार मात्र सुरूच आहेत. यात शिरोडा येथील एक तरुण बळी पडला आहे. शिरोडा येथील एका तरुणाला टेलिग्राम वर ऑनलाईन बिझनेस करण्यासाठी प्रोत्साहित करून तब्बल…

जन्मदात्या पित्याकडूनच पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

रायगड : मुलगी आणि वडिलांचे नाते खूप महत्त्वाचे मानले जाते, वडिलांना लाडक्या मुली असतात, पण जेव्हा बापच आपल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक करू लागतो आणि त्यांना चुकीच्या गोष्टी करायला भाग पाडतो तेव्हा त्यांना काय म्हणणार? रायगड जिल्ह्यातील महाड एम आय डी…

error: Content is protected !!