फोंडा : फोंडाघाट मध्ये रिक्षा आणि ईनोव्हा कारचा भिषण अपघात झाला. कलमठ येथील श्री. चिंदरकर यांची रिक्षा आणि सांगली येथील श्री. तलवारे यांची ईनोव्हा या दोन वाहनांमध्ये हवेली नगर येथे हा अपघात झाला. या अपघातात ईनोव्हाची १ साईड कापली गेली असून रिक्षा पलटी होऊन घासत जाऊन गटारात पडली.
दरम्यान या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले असून स्थानिक फोंडाघाट वासीयांनी तात्काळ अपघात स्थळी धाव घेत मदत केली. अपघाताची भीषणता पाहता सुदैवाने जीवीतहानी झालेली नाही.
1
/
105
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
8 August 2026
गोट्या सावंत यांचे नाव ऐकूनच समोरचा अधिकारी १०० वेळा विचार करतो - बाळू देसाई
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात श्री. मुंढे यांनी मांडले आपले विचार
आपल्या सगळ्यांची भक्कम साथ मिळाल्यामुळे मी या पदापर्यंत पोहोचलो - भरत चव्हाण
सेवा शक्ती संघर्ष एस. टी. संघाच्या सेवा मेळाव्यात संदेश सावंत यांचे रोखठोक भाषण
येत्या वर्षभरात संघटनेचा मोठा विस्तार होईल - निलेश तेंडुलकर
केक एन बेक कॅफे - आता नव्या आणि प्रशस्त जागेत #kudal #sindhudurg
कुडाळ तालुक्यातील हा hidden धबधबा पहिला आहे का ? #sindhudurg
भारुड महोत्सव 2026" चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन - प्रकाश पारकर #kankavli
1
/
105


Subscribe










