Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

शिक्षक समितीने केली असर अहवालाची होळी

सिंधुदुर्ग : वस्तुस्थितीचा विपर्यास करून सरकारी शाळांची जाणीवपूर्वक बदनामी करणाऱ्या असर अहवालाची होळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने सिंधुदुर्गनगरी येथे करण्यात आली.असर’ सर्वेक्षणाच्या अहवालावर शिक्षण क्षेत्रातून वेळोवेळी टीका होते. या सर्वेक्षणाच्या अहवालातून राज्यातील शैक्षणिक दुर्दशा आणि गुणवत्तेमध्ये…

विद्यार्थ्यांच्या सिरीन कोस्टल गारमेंटचे सर्व स्तरातून कौतुक

फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटेरियर अँड फॅशन डिझायनिंगचे ‘आरंभ ‘ प्रदर्शन सार्था किशोर कदम यांची नाविन्यमय कल्पना कणकवली : फ्लोरेट कॉलेज ऑफ इंटेरियर ॲड फॅशन डिझायनिंगच्या आरंभ प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी बनवलेल्या सिरीन कोस्टल वस्तूंचे मनमोहक आकर्षक पद्धतीने दर्शन घडविण्यात आले.याचे समाजातील विविध…

शिवडाव येथे महिलेची आत्महत्या

कणकवली : शिवडाव राऊतखोलवाडी येथील दीप्ती दिवाकर कोरगावकर (६२) यांनी घरापासून जवळच असलेल्या सार्वजनिक विहिरीत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येमागचे नेमके कारण समजू शकलेले नाही. मात्र, आजारपणाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी,…

राजस्थान येथील शिवराज गॅंगच्या तिघा साथीदारांना शिरोड्यात अटक

सिंधुदुर्ग एलसीबीची कारवाई; खंडणीसाठी खुनी हल्ला केल्याचा गुन्हा दाखल जयपूर, राजस्थान मध्ये गुन्हा करुन शिरोडा येथे लपलेल्या आरोपींना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली अटक वेंगुर्ला : दि. २४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ०७.३० वा. ते ०९.०० वा. चे…

वाभवे – वैभववाडी नगरपंचायत सत्ताधारी नगरसेवक व ठेकेदार यांनी जोरदार धक्काबुकी

उशिरापर्यंत कोणाकडूनही वैभववाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती वैभववाडी : वाभावे वैभववाडी नगरपंचायतीच्या विकास कामांचा ठेका भरण्यासाठी आलेल्या एक परप्रांतीय ठेकेदार, व अन्य एका ठेकेदाराला नगरपंचायत सत्ताधारी नगरसेवक व ठेकेदार यांनी जोरदार धक्काबुकी केली. त्यांच्या हातातील कागदपत्राची फाईल…

कुडाळ येथे श्री स्वामी समर्थ किवा आयुर्वेद शॉपचा शुभारंभ

कुडाळ : गुरुवार दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी श्री स्वामी समर्थ किवा आयुर्वेद या नव्या व्यवसायाचा शुभारंभ श्री व सौ संपदा जगदीश उगवेकर यांनी केला. या ठिकाणी कॉस्मेटिक्स हेल्थकेअर आणि पर्सनल केअर शी संबंधित सर्व गोष्टी उपलब्ध असून सर्वांनी निश्चित…

वेंगुर्ले येथे रशियन युवतीवर विनयभंग…

वेंगुर्ले : आपल्या मित्रांसोबत शिरोडा वेळागर येथे फिरण्यासाठी आलेल्या एका रशियन युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी रेडी येथील रहिवासी सचिन शशिकांत रेडकर (वय ४०) यांच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ जानेवारीला १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत…

मालवण येथे भीषण अपघात

दुचाकीची टेम्पोला जोरदार धडक मालवण : मालवण होऊन तारकर्लीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने समोरून येणाऱ्या टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोहोळ-सोलापूर येथील एक पर्यटक जखमी झाला तर त्याची पत्नी किरकोळ जखमी झाली. हा अपघात दुपारी सव्वा एक वाजण्याच्या दरम्यान वायरी…

जिल्हा माहिती कार्यालयाची मोबाईल व्हॅन पुढील आठ दिवसांत देणार 128 गावांना भेटी

सिंधुदुर्गनगरी : शासन अनेक कल्याणकारी योजना राबवित असते. अशा योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. जिल्हा माहिती कार्यालयाच्या चित्ररथाच्या माध्यमातून ‘सामाजिक न्याय विभागा’च्या योजनांची माहिती जिल्ह्यातील नागरिकांना मिळणार आहे. 26 जानेवारी पासून हा चित्ररथ विविध गावांना भेटी देऊन योजनांची प्रसिध्दी…

एसटी भाववाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे कणकवली चक्काजाम आंदोलन

कणकवली बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एसटी धरल्या रोखून कणकवली : एसटीच्या भाववाढी विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज कणकवली बस स्थानकात जोरदार घोषणाबाजी करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाकडे प्रवाशांच्या व जनतेच्या भावना कळवा अन्यथा यापुढे यापेक्षाही मोठे आंदोलन…

error: Content is protected !!