Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

पत्रकार, रंगकर्मी प्रवीण मांजरेकर यांचे निधन

सावंतवाडी : सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास निधन झाले. ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे…

राठीवडे येथे श्री. स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा

संतोष हिवाळेकर पोईप शनिवार दिनांक 01 फ्रेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी 4 वाजता श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथुन पालखी पादुकांचे आगमन मालवण तालुक्यातील राठीवडे येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आतषबाजीसह आगमन होणार आहे व…

करप्रणालीचे ज्ञान संस्थांनी आत्मसात करणे गरजेचे – युगांत चव्हाण

महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्या. पुणे व सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्या. सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग जिल्हा मजूर सहकारी संस्थांचा संघ मर्या. सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने मजूर सहकारी संस्थांचे संचालक व सेवक यांचेसाठी संघाचे कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला.…

आमदार निलेश राणे यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट.

सोनवडे घाटमार्ग व आंजीवडे घाटमार्गा संदर्भात महत्वाची भेट. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीत बहुचर्चित असलेल्या घोटगे-शिवडाव-सोनवडे घाटमार्गाच काम लवकरात लवकर सुरू व्हावे या बाबत सकारात्मक चर्चा…

आईच्या पोटात बाळ अन् त्या बाळाच्या पोटातही बाळ

अचंबित करणारी दुर्मिळ घटना बुलढाणा : आईच्या पोटात बाळ आणि त्या बाळाच्या पोटातही बाळ असं घडू शकतं का? तर त्याचं उत्तर हो असं आहे. अशा केस दुर्मिळ असतात असंही डॉक्टर सांगतात. अशीच एक केस आता बुलडाण्यात समोर आली आहे. बुलढाणा…

एलसीबी ची धडक कारवाई | ओसरगाव बोर्डवेतील दोघांवर गुन्हा दाखल

कणकवली : रिक्षा मधून वाहतूक होत असलेल्या गोवा बनावटीच्या ५३ हजार रुपयांच्या अवैध दारुसह दीड लाख रुपये किंमतीची श्री सीटर रिक्षा असा २ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल एलसीबी च्या पथकाने २९ जानेवारी रोजी जप्त करत ओसरगाव आणि बोर्डवे…

कुडाळ मालवण मतदारसंघात पंतप्रधान आवास अंतर्गत एकूण 3864 घरकुल मंजूर.

कुडाळ : इतिहासात प्रथमच पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत सिंधुदुर्गात ११ हजार ८८१ घरकुले मंजूर झाली पंतप्रधान ग्रामीण आवास योजने अंतर्गत २०२४-२५ साठी ११ हजार ८८१ एवढी घरकुले मंजूर झाली आहेत. एका आर्थिक वर्षात एवढ्या संख्येने प्रथमच घरकुले मंजूर झाल्याने…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश

सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश प्राध्यापकांची सहा महिन्यात भरती नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत रुग्ण गोवा येथे पाठविणे बंद करावेत मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत श्रेयश शिंदे प्रथम

सातारा येथील साने गुरुजी संस्कार व संशोधन केंद्र यांचे वतीने ३ जानेवारी, २०२५ रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचा निकाल काल दिनांक २६ जानेवारी, २०२५ रोजी घोषित करण्यात आला. राज्यभरातून या काव्यलेखन स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभला.…

अल्पवयीन गुन्हेगारांचे वय १४ वर्षे करण्याचे अजित पवार यांचे संकेत

बाल गुन्हेगारीची वयोमर्यादा १८ वर्षे आहे. मात्र, १३ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असून, मुले गुन्हेगारीकडे वळत आहेत. या वयोगटातील मुलांची दिशाभूल करून त्यांच्याकडून काही चुकीच्या गोष्टी करवून घेतल्या जातात. त्यामुळे अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याने…

error: Content is protected !!