Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

दोडामार्गात ९.८८ लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त

दोडामार्ग : दोडामार्ग पोलिसांनी विजघर चेकपोस्टवर केलेल्या कारवाईत, गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोतून तब्बल ९ लाख ८८ हजार ५६० रुपयांची दारू आणि वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल…

चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत व श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’

दिनांक १३ सप्टेंबर २०२५ रोजी सायं. ६ वाजता मराठा समाज हॉल, कुडाळ येथे चिमणी पाखरं डान्स अकॅडमी, कुडाळ प्रस्तुत व श्री. उमेश यशवंत पाटील निर्मित ‘तारका’ हा व्यावसायिक डान्स शो सर्वांच्या भेटीला येणार आहे. या शो च्या पोस्टरचे अनावरण आज…

मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि रत्नागिरीचे संपर्क मंत्री ना.नितेश राणे हे गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर दौऱ्यावर येत आहेत. गुरुवारी सकाळी सहा वाजता त्यांचे रत्नागिरीत आगमन होईल. त्यानंतर…

सावंतवाडीत मद्यधुंद टेम्पोचाकाची ६ दुचाकींना धडक

सावंतवाडी : मध्यधुंद टेम्पो चालकांने येथील मच्छीमार्केट परिसरात थांबलेल्या तब्बल सहा दुचाकी चिरडल्या. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. मात्र या घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी दाखल झालेल्या पोलीसांनी हा जमाव पांगवला. ही घटना आज रात्री…

बेकायदा गुरांची वाहतूक प्रकरणी दोघांवर गुन्हा

बजरंग दलाच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड कणकवली : फोंडाघाटाहून कोल्हापूरच्या दिशेने गुरांची सुरू असलेली वाहतूक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांनी रोखली. वाहतूक करणाऱ्या दोघांना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. हा प्रकार सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास फोंडाघाट चेकपोस्ट परिसरात घडला. याप्रकरणी दोघांवर…

MRF टायर कंपनीत नोकरीची संधी..

कुडाळ येथे मुलाखती मनसेचे आयोजन…. लोकभारतातील नामांकित MRF टायर कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी( पहिल्या वर्षी) नोकरीची संधी.. गोवा फोंडा येथील MRF युनिट साठी 250 जागांसाठी ही महा भरती होणार आहे. सर्व प्रक्रिया विनामूल्य राहणार आहे. उमेदवार आठवी ते बारावी किंवा आयटीआय शिक्षित…

सा. बां. विभागाचे नूतन कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने केले अभिनंदन

आचरा बायपास, हळवल रेल्वे उड्डाणपूल व इतर कामांबाबत झाली चर्चा

सिंधुदुर्गचा राजा प्रतिष्ठानच्या वतीने उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

कुडाळ : खासदार मान. नारायणराव राणेसाहेब यांच्या संकल्पनेतुन राणे परिवार आणि सिंधुदुर्ग राजा प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे कुडाळ येथे सिंधुदुर्गचा आवडता आणि भक्तांच्या हाकेला धावणारा सिंधुदुर्गचा राजा २१ दिवसांसाठी विराजमान झाला आहे..अतिशय भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्य…

आ. निलेश राणे यांनी घेतले युवासेना तालुका सचिव साईराज दळवी यांच्या घरी बाप्पाचे दर्शन

कुडाळ : कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी पिंगुळी सोसायटी चेअरमन विजय दळवी तसेच युवासेना तालुका सचिव साईराज विजय दळवी यांच्या घरी बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, संजय पडते, उपजिल्हाप्रमुख…

ट्रेलरला झालेल्या अपघातात चालक गंभीर

कणकवली हळवल फाटा येथील घटना कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर मुंबई ते गोवा जाणारा अठरा चाकी ट्रेलर उड्डाण पुलावरून भरधाव वेगाने आल्याने येथील तीव्र वळणावर पलटी झाला. यात ट्रेलर चालक गंभीर जखमी झाला. १०८ रुग्णवाहिका पाचारण करण्यात आले होते.…

error: Content is protected !!