पिंगुळीत विद्याप्रसाद कॉलनी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत जि.प. प्रशासनाने घेतली गंभीर दखल

१८ ऑगस्ट रोजी जि.प. उपाध्यक्षांच्या दालनात बैठकीचे आयोजन हायवे ते विद्याप्रसाद कॉलनी या रस्त्याची झालेली दुरवस्था तसेच कॉलनीतील सहा अर्धवट विकासकामे याकडे लक्ष वेधण्यासाठी नागरिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची जि.प. प्रशासन व प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. चंद्रकांत अणावकर…








