माठेवाडा येथील अंकुर हॉटेल ते मुख्य रस्ता गटाराचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे

शिवसेना शाखाप्रमुख शिवम महाडेश्वर यांची कुडाळ नगराध्यक्षांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : माठेवाडा येथील अंकुर हॉटेल ते मुख्य रस्ता गटाराचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी शिवसेना शाखाप्रमुख शिवम महाडेश्वर यांनी कुडाळ नगराध्यक्षा प्राजक्ता शिरवलकर यांच्याकडे केली. याबाबतचे निवेदन त्यांनी…





