Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

वेताळ बांबर्डे उपसरपंच पदी शैलेश घाटकर यांची बिनविरोध निवड

कुडाळ : वेताळ बांबर्डे उपसरपंच पदी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे शैलेश घाटकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या रूपात वेताळ बांबर्डे गावाला एक तरुण आणि सुशिक्षित उमेदवार उपसरपंच म्हणून लाभला आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

गांजा बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ले येथे एकजण ताब्यात

वेंगुर्ले : गांजा बाळगल्याप्रकरणी वेंगुर्ले पावर हाऊसयेथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. सोमनाथ पुंडलिक मेणसे (वय २१, रा. मूळ बेळगाव व सध्या हरमल-गोवा) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई सकाळी ७.७५ च्या सुमारास करण्यात आली. त्याच्या कडून २६ ग्रॅम गांजा…

मालवण मेढा येथे विजेच्या धक्क्याने बैलाचा मृत्यू

मालवण: येथील मेढा-कुशेवाडा परिसरात रविवारी सायंकाळी एका दुर्दैवी घटनेत विजेच्या धक्क्याने एका बैलाचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील एका विद्युत फ्यूज बॉक्सला स्पर्श झाल्याने ही घटना घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्ञानेश्वर जनार्दन मुळेकर यांच्या मालकीचा हा बैल होता.…

वेंगुर्ले येथे आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटली

एकटाच राहत होता युवक वेंगुर्ले : गेल्या मंगळवारी, २९ जुलै रोजी मानसी पूल येथील खडीच्या पाण्यात तरंगताना आढळलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटली आहे. मृतदेह कॅम्प भटवाडी येथील विश्राम अरविंद सावंत (३७) यांचा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याची बहीण…

15 वर्षीय वेदांत विवेक पंडित ‘महाभारताचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन वैद्य परीक्षित शेवडे यांच्या हस्ते संपन्न

कुडाळ : वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षी महाभारताचा अभ्यास करून त्यावर पुस्तक लिहिणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळमधील 15 वर्षीय वेदांत विवेक पंडित याच्या ‘महाभारताचे अंतरंग’ या पुस्तकाचे प्रकाशन आज सायंकाळी वैद्य परीक्षित शेवडे यांच्या हस्ते झालं. कोव्हिड काळात सहाव्या इयत्तेत असताना…

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे ऑक्सिजन गॅस गळती

मोठा अनर्थ टळला कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून (क्र. MH01 DR 0757) ऑक्सिजनची गळती झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने, एका जागरुक वाहनचालकाने ही बाब टेम्पोचालक धीरज गुप्ता यांच्या निदर्शनास आणून दिल्याने पुढील मोठा…

कुडाळमध्ये मोकाट जनावरांचा सुळसुळाट; अपघाताची शक्यता

कुडाळ : कुडाळ शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून, त्यामुळे रस्ते अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील मुख्य रस्ते, बाजारपेठा आणि अगदी शाळा-महाविद्यालयांच्या परिसरातही ही जनावरे बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. आज दुपारी संत राऊळ महाराज कॉलेजजवळ मोकाट जनावरे रस्त्यावर बसलेली…

राखी पौर्णिमेनिमित्त जिव्हाळा सेवाश्रमात रक्षाबंधन उत्सव

माड्याचीवाडी – राखी पौर्णिमेनिमित्त दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजी जिव्हाळा सेवाश्रमात लाभार्थ्यांसमवेत भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा उत्सव साजरा करण्यात आला. लाभार्थ्यांचे मनोरंजन, विरंगुळा व नैराश्य दूर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी आश्रमातील ज्येष्ठ भगिनींनी आपल्या मानस ज्येष्ठ…

रक्षाबंधन उत्सव – जिव्हाळा सेवाश्रमात भावपूर्ण साजरा

दिनांक 9 ऑगस्ट 2025 रोजीच्या पवित्र रक्षाबंधन सणानिमित्त, जिव्हाळा सेवाश्रमात लाभार्थ्यांसह एक भावनिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. पी. एन. गाडगीळ सुवर्णकार, कुडाळ यांच्या वतीने त्यांच्या समूहातील प्रतिनिधींनी आश्रमातील लाभार्थ्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम संपन्न केला. सदर प्रसंगी पी. एन.…

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहाला पहीले आरमार प्रमुख मायनाक भंडारी यांचे नाव देण्याची पालकमंत्री ना नितेश राणे यांनी केले मान्य!

१५ आॅगष्ट ला सकाळी दहा वाजता होणार पालकमंत्री ना नितेश राणे यांच्या हस्ते होणार उद्घाटन – श्री अतुल बंगे ओरोस : ओरोस येथे जुना जिल्हा नियोजन सभागृह नुतनिकरण करुन अद्यावत केला असुन या सभागृहाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहीले आरमार…

error: Content is protected !!