तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्या वतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत दशावतारी नाट्य महोत्सवाचे आयोजन

वार्ताहर/कुडाळ तेंडोली येथील श्री वावळेश्वर हनुमान सेवा मंडळाच्यावतीने २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत श्री वावळेश्वर हनुमान मंदिरात दशावतारी नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रोज रात्री 8 वाजता नाट्यप्रयोग सुरु होईल.२९ रोजी मोरेश्वर दशावतार मंडळ (मोरे) यांचे ‘साक्षात्कार’…






