Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

मंत्री नितेश राणेंच्या संवादाचा ‘सिंधुदुर्ग पॅटर्न’

उपोषणकर्त्यांची संख्या १५० वरून थेट २० वर स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला उपोषण कर्त्यांसोबत पालकमंत्र्यांनी बांधला होता संवाद सेतू स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यात बदलत्या सकारात्मक मानसिकतेचे दर्शन पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने उपोषणाऐवजी संवादाला पसंती; सिंधुदुर्ग : स्वातंत्र दिनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात उपोषणकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन उपोषण…

असलदे पोलीस पाटील पदाचा नांदगाव पोलीस पाटलांकडे अतिरिक्त कार्यभार

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काढले आदेश ग्रामस्थांनी नुतन पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा केला सत्कार कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार आता नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्याकडे…

नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर तळेरे बाजारपेठेत नागमूर्त्या दाखल

मुंबईकर चाकरमान्यांचीही गावाकडे लगबग; निसर्गसंवर्धनाचा संदेश देणाऱ्या सणाची जय्यत तयारी तळेरे : श्रावण महिन्यातील पहिला महत्त्वाचा हिंदू सण असलेल्या नागपंचमीला आता अवघे एकच दिवस शिल्लक राहिल्याने तळेरे बाजारपेठेत सणाच्या तयारीला वेग आला आहे. नागपंचमीच्या पूजनासाठी आवश्यक असलेल्या नागदेवतेच्या मूर्ती विक्रीसाठी…

दिगंबर नाईक यांच्या ‘साकव’ वेब सिरीजची रसिकांना भुरळ

जिल्ह्यातील कलाकारांनी सुद्धा जिंकली रसिकांची मने दिगंबर नाईक यांची हटके भूमिका कुडाळ : दिगंबर नाईक यांची विनोदी कलाकार म्हणून ओळख आहे. पण या त्यांच्या प्रतिमेला छेद देणारी एक आव्हानात्मक भूमिका असलेली ‘साकव’ हि वेबसिरीज सध्या रसिकांच्या पसंतीस उतरतेय. इट्समज्जा या…

🌱 ३० गट, १५० विद्यार्थी, ३० सागाची रोपे… आता वर्षभर ‘झाड जगवण्याची’ परीक्षा!

कुडाळ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या हाती झाडांची जबाबदारी ‘झाडाचे Admission’ आणि वर्षभराच्या संगोपनातून वृक्षसंवर्धनाचा अनोखा उपक्रम कुडाळ : झाड लावणे सोपे असते… पण त्या छोट्याशा रोपाला वर्षभर आपल्या लेकरासारखे जपणे, त्याला पाणी देणे, उन्हापावसापासून संरक्षण करणे आणि त्याची वाढ स्वतःच्या डोळ्यांसमोर पाहणे,…

जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम येथे ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते झाले ध्वजारोहण कुडाळ : जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रम पणदूर येथे ८० वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळचे अध्यक्ष मकरंद नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात…

खाकीची शान! प्रमोद काळसेकर ठरले ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदका’चे मानकरी

प्रमोद काळसेकर यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठा, शौर्य आणि गुन्ह्यांच्या तपासातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस हवालदार प्रमोद काळसेकर यांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून दिला जाणारे प्रतिष्ठित ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर…

🇮🇳 विभाजन विभीषिका स्मृतिदिन 🇮🇳

१४ ऑगस्ट फाळणीच्या वेदनादायी स्मृतींना उजाळा… असंख्य निरपराधांच्या बलिदानाला विनम्र अभिवादन! भारताच्या इतिहासातील १४ ऑगस्ट १९४७ हा दिवस स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशासाठी जितका महत्त्वाचा होता, तितकाच तो वेदना, विस्थापन आणि मानवी शोकांतिकेचा काळ घेऊन आला. भारत-पाकिस्तान फाळणीच्या काळात लाखो…

विद्यार्थ्यांच्या स्वरातून जागला राष्ट्रप्रेमाचा सूर

वेंगुर्ल्यात देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा उत्साहात संपन्न.! स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, सांघिकता, शिस्त, संस्कार आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना वृद्धिंगत व्हावी, तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने विशाल परब मित्रमंडळ व वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय…

गाडीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार पुलाखाली कोसळला

कांबळेवीर – नेमळे पुलावरील घटना सावंतवाडी : वेंगुर्ले येथून सावंतवाडीच्या दिशेने अति वेगाने जात असताना गाडीवरील ताबा सुटून दुचाकीस्वार पुलाखाली कोसळल्याची घटना शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. सावंतवाडी मठ मार्गे वेंगुर्ले रस्त्यावरील कांबळेवीर हायवे ब्रीजलगत नेमळे तिठ्यावर हा अपघात झाला.…

error: Content is protected !!