हिंदू देवता व धार्मिक आस्था जपणाऱ्या रुढींबाबत अपमानास्पद वक्तव्ये करणाऱ्या सुषमा अंधारे बाई उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्टार प्रचारक म्हणून जिल्ह्यात येणे ही लांछनास्पद बाब..! सिंधुदुर्गातील सुज्ञ जनता उद्धव ठाकरेंच्या हिंदू द्वेषी भूमिकेचा निवडणुकीत वचपा काढणार.. प्रसाद गावडे सिंधुदुर्ग : उद्धव…
सिंधुदुर्ग : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकणातील एक बडे नेते म्हणून ओळखले जाणारे रतनभाऊ कदम ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे निवडणुकीत ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. रतनभाऊ कदम हे केंद्रीय…
मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या रविवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी ३ वाजता त्यांचे आचरा येथे आगमन होणार असून यावेळी मालवण…
कुडाळ वेताळ बांबर्डे येथे उबाठा सेनेला धक्का बसला असून माजी ग्रामपंचायत सदस्य संजना पाटकर यांच्यासह श्वेता यादव, उषा चव्हाण, सनम चव्हाण, निकिता चव्हाण, वैदेही चव्हाण, शशिकला चव्हाण, रियाज चव्हाण, संजना पाटकर, दर्शना पाटकर, सुलभा पाटकर, सुभद्रा पाटकर, स्मिता पाटकर, स्नेहल…
उद्या होणार आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव विजय नाईक यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे रविवार दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.…
कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथे ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटाचे शाखाप्रमुख अमित बाणे, माजी ग्रामपंचायत सदस्या अर्पिता बाणे , माजी ग्रामपंचायत सदस्या ममता धुमक , अर्जुन दत्ताराम कांडरकर , आरती कांडरकर यांच्यासह एकूण 83 जणांनी भाजपात प्रवेश केला…
सावंतवाडी : कोल्हापूरहून येतअसलेल्या ट्रकचे कारिवडे उभागुंडा या भागात कोल्हापूरच्या दिशेने जाणार्या ट्रकाची समोरासमोर धडक घडल्याने मोठा अपघात झाला. यातील सहाचाकी ट्रक मध्ये ड्रायव्हर इब्राहिम बालीगर कर्नाटक चा असून अपघात झाल्याने ट्रक मधील ड्रायव्हर गाडीच्या बाहेर फेकले गेले यामुळे तेथील…
सिंधुदुर्गात लागलेला तो बॅनर ठरतोय चर्चेचा विषय सिंधुदुर्ग : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असताना सावंतवाडी मध्ये शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ त्यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात महामार्गावर मुख्यमंत्री उत्तर द्या…
शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांचं मतदारांना जाहीर आवाहन सिंधुदुर्ग : महायुतीचे उमेदवार दिपक केसरकर यांनी आपली राजकारणाची सुरुवात सावंतवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पदापासून सुरुवात केली.त्यांनी जिथून आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली तेव्हापासून त्यांनी सतत विजय संपादन केला. दीपक केसरकर यांनी…
मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू आहे. येत्या बुधवारी म्हणजे २० नोव्हेंबर २०२४ रोजी एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत आणि निर्भय वातावरणात व्हावी, यासाठी भारत निवडणूक आयोग तसेच मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय यांच्याकडून आवश्यक ती…