तेर्सेबांबर्डेत ठाकरे गटाला धक्का; भाजपा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केला पक्ष प्रवेश

कुडाळ : तालुक्यातील तेर्सेबांबर्डे येथे ठाकरे गटाला धक्का बसला असून ठाकरे गटाचे शाखाप्रमुख अमित बाणे, माजी ग्रामपंचायत सदस्या अर्पिता बाणे , माजी ग्रामपंचायत सदस्या ममता धुमक , अर्जुन दत्ताराम कांडरकर , आरती कांडरकर यांच्यासह एकूण 83 जणांनी भाजपात प्रवेश केला .

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत , रणजित देसाई , संजय वेंगुर्लेकर , बंड्या मांडकुलकर , रुपेश कानडे , सुभाष परब , सरपंच रामचंद्र परब , ग्रामपंचायत सदस्य अजय डीचोलकर , संतोष डीचोलकर , महेंद्र मेस्त्री , गुणाजी जाधव , ग्रामपंचायत सदस्या रोहिणी हळदणकर , माधवी कानडे , प्रणाली साटेलकर , धनश्री गवस आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *