Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’

सिंधुदुर्गनगरी : स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत ‘स्वच्छ माझे आंगण अभियान’ दिनांक १ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यभर राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख…

कोकणातील हा बडा नेता ठाकरेंची साथ सोडणार ?

राजापूर : राजापूरचे विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी शिवसेना ठाकरे गटाला रामराम करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे. राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्यास कोकणात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. माजी आमदार राजन साळवी पक्षाला…

गोळवण गावच्या सौ. सुचित्रा शशिकांत माळकर यांची भारतीय सुरक्षाव्यवस्था क्षेत्रात सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती.

गोळवणच्या शिरपेचात मानाचा तुरा मालवण : जीद्द, प्रचंड मेहनत करण्याची तयारी आणि आत्मविश्वास असेल तर ध्येय गाठणे अवघड नसते. गोळवण गावातील वरची गावडेवाडी येथील एक स्त्री स्वकर्तृत्वावर आपल्या ध्येयशक्तीने, महत्वाकांक्षी लढवय्या प्रयत्नाने देशाच्या सुरक्षाव्यवस्था क्षेत्रात स्वतःची अशी खास वेगळी ओळख…

सहकार विभागाने पुढील १०० दिवसात करावयाच्या कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

साखर गळीत हंगामातील अचूकतेसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), रिमोट सेन्सिंग (RS) व जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा (GIS) वापर करावा,…

जल जीवन मिशन योजना सोलारायझेशनवर आणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : जल जीवन मिशन योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेत राज्याचा सहभाग अधिक दिसावा यासाठी योजनेची कामे मिशन मोडवर करून ही योजना संपूर्ण सोलारायझेशनवर आणावी, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, जलजीवन मिशन…

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वन हक्क पट्ट्यांचे जतन करावे

पुढील १०० दिवसांमध्ये आदिवासी विकास विभागाने करावयाच्या कामाचा घेतला मुख्यमंत्र्यांनी आढावा मुंबई : राज्यात वनहक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत वन हक्क कायद्यांतर्गत डेटा एंट्री पूर्ण करणे आणि स्कॅनिंगद्वारे सर्व डेटाचे डिजिटायझेशन सुरू असून आधुनिक…

नवीन वर्षानिमित्त जिव्हाळा सेवाश्रमचा नवा आदर्श

पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील रस्त्याच्या दुतर्फा वाढलेल्या झाडीची साफसफाई कुडाळ : जिव्हाळा सेवाश्रम वृद्धांची सेवा करतानाच स्वच्छतेचा वसासुद्धा गेल्या काही वर्षापासून जोपासत आहे. आज जिव्हाळा सेवाश्रमच्या माध्यमातून पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी साफसफाई करून एक सामाजिक आदर्श…

कुडाळ येथील व्यावसायिकाला मुंबई येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली मारहाण

कुडाळ : इनोवा कारने तीन दुचाकी वाहनांना धडक दिल्यावरून झालेल्या वादावादी मध्ये कुडाळ कविलकाटे येथील व्यावसायिक आप्पा गडेकर याला इनोवा कारमधील मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यासह त्यांच्यासोबत असलेल्या महिलांनी बेदम मारहाण केली. या भाजपच्या पदाधिकारी व महिलांनी कुडाळमध्ये धिंगाणा घातला अखेर हे…

लायन्स फेस्टिव्हलमध्ये 3 ऱ्या दिवशी ‘जल्लोष’ची चर्चा

नृत्य-गीतांनी रसिक मंत्रमुग्ध मृणाल सावंत, निधी वारंग यांचा सत्कार कुडाळ : लायन्स महोत्सवात तिसऱ्या दिवशी सई एंटरटेनमेंट प्रस्तुत जल्लोष 2024″  डान्स अँड म्युझिकल लाईव्ह कंसर्टच्या महाराष्ट्र व गोवा येथील नामांकित कलावंतांनी  हिंदी मराठी व गोवन या जुन्या नवीन गीतांवर आपल्या…

error: Content is protected !!