सोनावडे तर्फ कळसूली गावचे उपसरपंच योगेश परब यांचा शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश


कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत व माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत सोनवडे तर्फ कळसुली गावचे उपसरपंच योगेश परब यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले. सदर प्रवेशावेळी शिवसेनेचे पधाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!