गुरांच्या गोठ्यात वाशाला गळफास घेऊन ३७ वर्षीय तरुणाची आत्महत्या
दारूच्या अति आहारी गेलेल्या ३७ वर्षीय तरुणाने गुरांचा गोठ्यामध्ये लाकडीवाशाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील वाकेड शेट्येवाडी येथे दिनांक १७ ते १८ डिसेंबर या कालावधीत घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाकेड खालची शेट्येवाडी येथील केदार प्रदीप शेट्ये…